महाराष्ट्राच्या राजकारणात विधानांवरून एकमेकांना खो देण्याचे राजकारण सुरू असून,
सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र झाले आहेत.
संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना दावा केला की,
Related News
ओमराजे निंबाळकरांना मोठा धक्का; बंधू मकरंदराजेंचे थेट आव्हान, धाराशिवच्या राजकारणात खळबळ!
महाराष्ट्रासह 13 राज्यांना पावसाचा अलर्ट; बंगालच्या उपसागरात नवी हवामान प्रणाली सक्रिय
अनाया बांगरला महिला क्रिकेट खेळण्याची परवानगी; दिग्गज क्रिकेटपटूचा थेट विरोध!
Elon Musk यांना मोठा धक्का? ‘Twitter’ची पुन्हा एंट्री; X ला टक्कर देण्यासाठी ‘Twitter.now’ मैदानात!
पंतप्रधानपदाच्या शर्यतीत मोदी नंबर 1, राहुल गांधी नंबर 2; तिसऱ्या क्रमांकावर कोण?
राजकीय मतभेद विसरून रक्षाबंधनाचा धागा; किशोरी पेडणेकर-रितू तावडे एकत्र, चित्रा वाघ म्हणाल्या – “आम्ही शत्रू नाही, एकमेकींची ताकद”
2029 साठी थलपती विजय यांचे नाव चर्चेत; सर्व्हेच्या आकडेवारीने वाढवली राजकीय उत्सुकता
Nepal च्या महापुरात मोठा दिलासा! त्रिशुली प्रकल्पातील 350 मजुरांची सुटका; 63 भारतीयांचा समावेश
AI चा वापर करा, शेतीचा उत्पादन खर्च 25 ते 30 टक्क्यांनी कमी होईल; मुख्यमंत्री फडणवीसांचा शेतकऱ्यांना सल्ला
मुंबईकरांच्या खिशाला महागाईचा डबल झटका! दूध आणि ऑटो-टॅक्सी प्रवास महागणार
लाडक्या बहिणींचं मानधन 1500 वरून 3 हजार करा; आमदार रवी राणांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Hybrid Home Loan: EMI वाढीचा फटका टाळायचा आहे? हायब्रिड होम लोनचा पर्याय जाणून घ्या
उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय शरद पवारांचा होता.
या विधानाला छगन भुजबळ यांनी दुजोरा देत शिंदे ‘ज्युनिअर’ असल्याची टिप्पणी केली.
दरम्यान, एकनाथ शिंदे आणि रामदास कदम यांनी ठाकरे मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी सत्तेवर
आले असल्याचा आरोप केला होता. मात्र, राऊतांनी हा दावा फेटाळून
लावताच भुजबळ यांनीही राऊतांच्या विधानाला समर्थन दिले आहे.
भुजबळांचा नाराजीवर खुलासा
मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज असल्याच्या चर्चांवर भुजबळ यांनी प्रत्युत्तर देताना,
“माझ्या नाराजीबद्दलचा सारा अपप्रचार माध्यमांकडूनच करण्यात आला,” असे स्पष्ट केले.
तसेच आपल्या खास शैलीत “जहाँ नहीं चाहीना, वहाँ नहीं रहना” असे वक्तव्य करत त्यांनी चर्चांना अधिक हवा दिली.
राजकीय वर्तुळात या विधानांवर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत असून,
महाराष्ट्राच्या सत्तासमीकरणांवर या आरोप-प्रत्यारोपांचा काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Click here for more updates : https://ajinkyabharat.com/rampurburdi-campus-harbhara-songani-and-kadhanila-suruvat/

