अकोल्यात क्रौर्याची हद्द पार; २५ हून अधिक कुत्र्यांना विष देऊन ठार मारलं, परिसरात खळबळ
अकोला – अकोल्यात मानवी संवेदनशीलतेला काळिमा फासणारा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
मुक्या प्राण्यांना विषारी अन्न देऊन ठार मारल्याची घटना गुडधी परिसरात घडली असून,
या क्रूर कृत्याम...