कलम 370 नंतर आता मोदी सरकार जम्मू आणि काश्मीरमध्ये मोठ्या निर्णयाच्या तयारीत
जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करण्यासाठी केंद्रात
करार झाला आहे. त्याचबरोबर लडाख हा केंद्रशासित प्रदेश
राहील. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होणाऱ्या संसदेच...