बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांच्या पत्नीचा
मोठ्या मताधिक्क्यानं पराभव झाला होता. तीच अवस्था आता
अजित पवारांची बारामतीत होणार आहे. ते किमान 75000
Related News
राज ठाकरे अडचणीत? वरळीतील वक्तव्यावरून DGPकडे तक्रार दाखल
श्रीराजराजेश्वर मंदिरात श्रावणातील पहिल्या सोमवारी भाविकांची अलोट गर्दी; कावडयात्रेने महादेवाला जलाभिषेक
श्रावणातील पहिल्या संकष्टीला गायगाव गणपती दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी!
अकोला- शेजारच्या शेतकऱ्याने तणनाशक फवरल्याने सोयाबीन पीक नष्ट; दोघांवर गुन्हा दाखल
दारूवरील करवाढीविरोधात अकोल्यात वाईन बार बंद; शासनाला बेमुदत बंदीचा इशारा
“विधानसभा अध्यक्ष झोपेत आहेत”; महिला शोषण प्रकरणी आमदार नितीन देशमुख यांचा ठिय्या आंदोलनात संताप
राहुल गांधींच्या प्रचार वाहनातून कन्हैया-पप्पूला खाली उतरवले; राजकारणात ‘राजकुमारगिरी’चा आरोप
आयुष्मान कार्डमुळे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार; पात्रता आणि अर्जाची संपूर्ण माहिती जाणून घ्या!
अकोल्यात श्री सत्यसाई सेवा समितीच्या गुरुपौर्णिमा विशेष कार्यक्रमाचे भव्य आयोजन
राज्यामध्ये आता मुसळधार पाऊस केव्हा आणि कोणत्या जिल्ह्यात?
अकोल्यात भाजीपाल्याचे दर सामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर
गुरुग्राम हत्याकांड नवा खुलासा: वडिलांनी राधिकावर झाडल्या ५ गोळ्या; किचनमध्येच केला क्रूर अंत
मतांनी पडतील, असा दावा शरद पवार गटाचे नेते तथा माळशिरस
विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार उत्तमराव जानकर यांनी केला.
उत्तमराव जानकर म्हणाले की, विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात
अजित पवार संपलेले दिसतील. ते कधीही नेते नव्हते. या निवडणुकी
नंतर त्यांचे राजकारण संपलेले असतील. त्यानंतर राजकारणातून
संपलेले अजित दादा त्यांच्या मूळ व्यवसायाकडे म्हणजेच गुरांच्या
गोठ्याकडे परततील, असा टोलाही जानकरांनी लगावला.
उत्तमराव जानकर म्हणाले की, माळशिरसमध्ये जर भाजपला उमेदवार
मिळत नसेल तर मी त्यांना एखादा उमेदवार मिळवून देईन. विद्यमान
आमदार राम सातपुते आणि भाजपमध्ये सध्या तिकीट देण्यावरून संघर्ष
सुरू आहे. राम सातपुतेंनी जो काही मलिदा येथे मिळवला तो खर्च करुन
निवडणूक लढवा असा भाजपचा दबाव त्यांच्यावर आहे. मात्र, सातपुते
निवडणूक लढवण्यास इच्छूक नसल्याचा दावा उत्तम जानकर यांनी
माध्यमांशी बोलताना केला.