अकोला : शिवसेना शिंदे गटाच्या अकोला जिल्हा मागासवर्गीय विभागाच्या वतीने गोरगरीब
जनतेच्या न्यायहक्कासाठी आणि विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
मुख्य मागण्या:
-
गायरान जमीन धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी
Related News
12 Julगुरुग्राम हत्याकांड नवा खुलासा: वडिलांनी राधिकावर झाडल्या ५ गोळ्या; किचनमध्येच केला क्रूर अंत
गुरुग्राममधील टेनिसपटू राधिका यादव हत्येप्रकरणी नवे धक्कादायक तपशील समोर आले आहेत. वडील दीपक यादव यांनी राधिकेवर ५ गोळ्या झाडल्या, त्यापैकी ४ गोळ्या लागून तिचा ज...12 Julशेतरस्त्यांसाठी समग्र योजना; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा
राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतापर्यंत रस्ता पोहोचावा यासाठी महाराष्ट्र सरकार समन्वित योजना राबवणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत घोषणा केली की, विविध विभाग...12 Julजयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष होण्याची शक्यता
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्षपदावरून जयंत पाटील यांनी राजीनामा दिला असून, शशिकांत शिंदे यांची नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. १५ जुलै रोजी नवा प...12 Julज्वारी खरेदीत घोटाळ्याचा आरोप; प्रहार पक्षाच्या जिल्हाध्यक्षांवर एसआयटी चौकशी
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या प्रहार जनशक्ती पक्षासाठी अकोला जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमीभावाने झालेल्या ज्वारी खरेदीत मोठ...12 Julबुलढाणा जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांमध्ये तुफान हाणामारी; सुरक्षेवर उठले प्रश्न
बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात एका महिला रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली असून, याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना वार्ड क्रमांक ...12 Julखदान परिसरात युवकावर चार जणांचा प्राणघातक हल्ला;
नागपूरच्या खदान पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कौलखेड परिसरात एका ३२ वर्षीय युवकावर चार मारेकऱ्यांनी चाकू आणि लोखंडी पाइपने प्राणघातक हल्ला केला. ही धक्कादायक घटना गुरुवारी रात्री घडल...12 Julअकोल्यात आकाशात सूर्याभोवती इंद्रधनुष्य! नागरिकांनी घेतला अनोख्या दृश्याचा आनंद
आज 12 जुलै 2025 रोजी अकोला जिल्ह्यात एक विस्मयकारक नैसर्गिक घटना पाहायला मिळाली. दुपारी 12 ते 12:15 दरम्यान आकाशात सूर्याभोवती इंद्रधनुष्यसारखे वलय, म्हणजेच सूर्य प्रभामंडल (Sun ...12 Julजन सुरक्षा की भाजप सुरक्षा विधेयक उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
गुरुवारी विधानसभेत जन सुरक्षा विधेयक मंजूर करण्यात आलं . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जन सुरक्षा विधेयक सादर केलं त्यानंतर त्यावर चर्चा झाली आणि नंतर आवाजी मतद...12 Julवारी हनुमान येथील डोहात युवकाचा बुडून मृत्यू
संग्रामपूर प्रतिनिधी- वारी हनुमान येथील डोहात बुडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना आज 11 जुलै रोजी दुपारी 2.30 वाजताचे सुमारास घडली. मृतक युवकाचे नाव अक्षय सिध्दार्थ भोजने रा. ...12 Julडाबकी रोड पोलिसांची गोवंश रक्षण कारवाई
अकोल्याच्या डाबकी रोड पोलीस स्टेशन अंतर्गत गोवंश कारवाई करून एका बैल जोडीला जीवनदान दिले आहे. ही कारवाई बजरंग दलच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने करण्यात आली. दरम्यान, गायगाव ...11 Julआमदार संजय गायकवाड अडचणीत; कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल,
शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात आले आहेत. कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या प्रकरणी त्यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे...11 Julपिंपरी-चिंचवडचे नामकरण ‘राजमाता जिजाऊनगर’ करावे – विधानसभेत आमदार उमा खापरे यांची ठाम मागणी
राज्यभरात शहरांच्या नामांतराची लाट सुरू असताना, पिंपरी-चिंचवड शहराचे नामकरण ‘राजमाता जिजाऊनगर’ करावे, अशी ठाम मागणी भाजपच्या आमदार उमा खापरे यांनी विधानसभेत केली आहे. त्यांनी जिज...- १४ एप्रिल १९९०पूर्वी अस्तित्वात असलेल्या गायरान जमिनीच्या धारकांना शासनाच्या निर्णयानुसार तात्काळ पट्टे मिळावेत.
- जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सुनावणी घेऊन संबंधितांना जमिनीचे कायमस्वरूपी पट्टे देण्याची प्रक्रिया सुरू करावी.
-
शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ मिळावा
- अकोला शहर आणि ग्रामीण भागातील रहिवासी जे गेली ३० ते ४० वर्षे शासकीय जागांवर राहत आहेत, त्यांना ८-अ व ड-नमुना नसल्यामुळे घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही.
- अशा गरजू लोकांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा, यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.
सरकारकडे त्वरित निर्णयाची मागणी
या मागण्यांसाठी शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून, लवकरात लवकर कार्यवाही न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
Read more here : https://ajinkyabharat.com/akolid-jilha-kangresche-shetkari-debt-mafisathi-dharan-movement/