“अकोला: बोर्डाच्या प्रश्नपत्रिका आणणाऱ्या गाडीला आग, जीवितहानी टळली!”

"अकोला: बोर्डाच्या प्रश्नपत्रिका आणणाऱ्या गाडीला आग, जीवितहानी टळली!"

अकोला जिल्ह्यातील बाळापुर शहरातील जिल्हा परिषद शाळा येथे आज दहावीच्या विद्यार्थ्यांची

बोर्डाची परीक्षा असताना प्रश्न पत्रिका घेऊन येणाऱ्या चारचाकी गाडीला आग लागल्याची घटना घडली होती..

शाळेच्या पटांगणात ही गाडी उभी असता अचानक गाडीने पेट घेतला..

Related News

गाडीतून प्रश्न पत्रिका काढल्या नंतर ही आग लागली..

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी जाहली नाहीय..

या गाडीला लागलेली आग विझवण्याकरिता पोलीस प्रशासन तथा तेथील शिक्षक

विभाग व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले..मात्र गाडीचा या आगीत मोठ नुकसान झालंय..

Read more here : https://ajinkyabharat.com/vani-warua-fatyavar-tractor-and-bolero-pick-aapcha-hygdder-sudaiwane-jeevhani-tali/

 

Related News