अकोला | प्रतिनिधी
अकोला शहरातील नागरिक गेल्या काही दिवसांपासून पिवळसर आणि दूषित पाण्याचा पुरवठा होत
असल्याने मोठ्या त्रासाला सामोरे जात आहेत. शहराच्या विविध भागांतून अशा पाण्यामुळे आरोग्यावर परिणाम होत असल्याच्या तक्रारी वाढत असून नागरिकांमध्ये नाराजी आहे.
Related News
प्रेयसीला भेटण्यासाठी पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधून LoC ओलांडून भारतात आलेल्या जीशान अहमद मीरला महिनाभरानंतर पाकिस्तानात परत पाठवण्यात आले. जाणून घ्या त्याच...
Continue reading
पृथ्वी शॉ-आकृती अग्रवालचे नाते तुटले? 'विश्वासघात' पोस्ट, फोटो डिलीट आणि अनफॉलोनंतर चर्चांना उधाण
भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आणि सोशल मीडिया इन्फ्ल...
Continue reading
‘सिया पॉइंट’ पाहण्यासाठी लोहगडावर वाढली गर्दी; ऐतिहासिक वारशाच्या संरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांकडे थेट धाव
मुंबई : पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध ऐतिहासिक...
Continue reading
इराणमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येची उघड मागणी? व्हायरल व्हिडीओमुळे जगात खळबळ
इराण आणि अमेरिकेमधील तणाव कमी झाल्याचे चित्र दिसत असले तरी दोन्ही देशा...
Continue reading
अयोध्या : प्रभू श्रीरामाच्या जन्मभूमीवरील भव्य राम मंदिरात झालेल्या कथित देणगी चोरी प्रकरणाने संपूर्ण देशात खळबळ उडवली आहे. श्रद्धेचे केंद्र मानल्या ...
Continue reading
Akanksha Chamola Shocking Revelation: लग्नाआधी मुलींसोबत संबंध; 7 धक्कादायक खुलास्यांनी सोशल मीडियावर खळबळ
धक्कादायक! गौरव खन्नाची पत्नी आकां...
Continue reading
मुंबई लोकलमध्ये 1 झुरळाचा धक्कादायक कहर! महिलांनी सीटवर मारल्या उड्या; Viral VIDEO ला 2 लाखांहून अधिक Views
मुंबई लोकलमध्ये 1 झुरळाचा धक्कादायक कहर...
Continue reading
एकनाथ शिंदेंचे 7 मोठे निर्णय; मुसळधार पावसात अधिकाऱ्यांना कडक सूचना,
राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून प्रशासन अलर्ट ...
Continue reading
FIFA World Cup 2026 दरम्यान FIFA ने मराठीतून केलेल्या 8 भन्नाट सोशल मीडिया पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत. रोनाल्डो, मेस्सी, हॅरी केन, मुसि...
Continue reading
सीरियातील प्रसिद्ध कॅफेत भीषण स्फोट; 9 जणांचा मृत्यू, 20 जखमी, दमिश्क हादरले
सीरियाची राजधानी दमिश्कमध्ये गुरुवारी झालेल्या भीषण स्फोटामुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झा...
Continue reading
क्रिस्टियानो रोनाल्डोच्या AI अॅनिमे व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. निर्णायक सामन्यापूर्वी व्हायरल झालेल्या या भावनिक व्हिडिओमागची संपूर्ण...
Continue reading
अकोला शहराला महान येथील काटेपूर्णा जलप्रकल्पातून 90 एमएलडी पाण्याचा पुरवठा केला जातो.
पाण्याचे शुद्धीकरण रीतसर केले जाते, असा दावा संबंधित जलशुद्धीकरण विभागाने केला आहे.
मात्र, पाणी शुद्ध असूनही ते नागरिकांपर्यंत दूषित स्वरूपात पोहोचत असल्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम
पोटदुखी, त्वचेचे विकार आणि इतर संसर्गजन्य आजारांच्या तक्रारी वाढल्या आहेत.
अनेक भागांतून पाण्याचा वास आणि रंग बदलल्याची माहिती मिळत आहे.
शाळा, रुग्णालये आणि घरांमध्ये हे पाणी वापरण्याची धास्ती नागरिकांनी घेतली आहे.
प्रशासनाचे स्पष्टीकरण अपुरे?
जलशुद्धीकरण विभागाचे अधिकारी म्हणतात, “पाणीप्रक्रिया पूर्णपणे शुद्ध पद्धतीने केली जाते.
कोणताही दोष आमच्या ट्रीटमेंटमध्ये नाही.” पण प्रश्न असा आहे की,
जर प्रकल्पात पाणी शुद्ध होत असेल, तर ते दूषित स्वरूपात नागरिकांपर्यंत का आणि कसे पोहोचते?
दोष पुरवठा व्यवस्थेत?
जनतेची मागणी:
दूषित पाणीपुरवठ्याची सखोल चौकशी करून दोषी घटकांवर कारवाई करावी आणि नागरिकांना सुरक्षित पाण्याचा पुरवठा तात्काळ सुरू करावा.
Read Also : https://ajinkyabharat.com/maharashtra-weather-alert-maharashtra-surya-fire-oktanay-akola-chandrapur-45-sanchaya-pudhe-tumchan-city/