Stock Market Nifty50 Down: फेब्रुवारीमध्येही देशांतर्गत शेअर
मार्केटमध्ये सलग पाचव्या महिन्यात घसरणीचा ट्रेंड सुरु राहिल्यास
निफ्टी50 गेल्या २८ वर्षांतील सर्वात मोठ्या पडझडीच्या उंबरठ्यावर उभा आहे.
मुंबई : भारतीय शेअर मार्केटवरील दबाव काही कमी होताना दिसत नाही.
सलग दोन आठवडे बाजारात पडझड झाली तर सलग पाचव्या दिवशी बाजाराने लाल रंगात ओपनिंग
केली आणि यासह गुंतवणूकदारांचे नुकसान आणखी खोलवर पोहोचले आहे.
Related News
Mumbai Crime: विरारमध्ये पाणी भरण्याच्या वादातून ५७ वर्षीय व्यक्तीची मच्छर स्प्रेने हत्या, संपूर्ण परिसर हादरला
मुंबईतील विरार शहरात पाणी भरण्याच्या साध...
Continue reading
Hardik Pandya Marriage: हार्दिक पांड्या-माहिका शर्मा गुपचूप लग्न? सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओंमुळे चर्चेला उधाण
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री-मॉडेल ...
Continue reading
अकोट: महाराष्ट्रातील संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७२९ वा संजीवन समाधी सोहळा १७ नोव्हेंबर रोजी दुबई येथे भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. कार्ति...
Continue reading
Kiran Gaikwad Social Media Detox या अचानक घेतलेल्या निर्णयामागचं खरं कारण काय? देवमाणूस फेम अभिनेत्याच्या निर्णयाने चाहते हादर...
Continue reading
बाळापुर : 15 नोव्हेंबर 2025 रोजी बाळापूर शहरात बाळापुर नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष...
Continue reading
Mumbaiच्या नेव्हल डॉक परिसरात दहशतवादी हल्ल्याची धमकी; पोलिस सतर्क
Mumbai – Mumbai पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला शुक्रवारी अचानक धमकीचा फोन आल्याने शहरा...
Continue reading
निवेदिता सराफने बिहार निवडणुकीनंतर BJP बद्दल केलेले बेधडक वक्तव्य विरोधकांच्या संतापाला कारणीभूत ठरले. जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम, विरोधकांची प्रतिक्रिया, आणि राजकीय चर्चेतील महत्...
Continue reading
पवित्र रिश्ता फेम रित्विक धनजानीने उघडपणे सांगितले की अवघ्या 20 वर्षांच्या वयात त्याने कास्टिंग काउचचा सामना कसा केला. वाचा संपूर्ण अनुभव, संघर्...
Continue reading
Mahima चौधरीची लेक अर्याना चौधरी व्हायरल: सोशल मीडियावर चाहत्यांचा कौतुकाचा वर्षाव
बॉलिवूडमधील एकाेकाळी सौंदर्य, प्रतिभा आणि स्मितहास्याने सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिने...
Continue reading
अकोट: अकोट तालुक्यातील ग्रामीण भागातील बचत गटामधून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत निवड झालेल्या दोन महिलांनी राष्ट्रीय स्तरावर आपली झेप सिद्ध केली आहे.
...
Continue reading
Share Market Update: भारतीय शेअर बाजारात आज जबरदस्त तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स 600 अंकांनी उंचावला, तर निफ्टीने 26,000 चा टप्पा पार केल...
Continue reading
तालुक्यातील शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्ती मदत निधी, रब्बी हंगाम तयारीचे अनुदान आणि उन्हाळी हंगाम २०२४-२५ मधील कांदा, तिळ, ज्वारी पिकांच्या अनुदानापासून वंचित...
Continue reading
भारतीय शेअर बाजारातील घसरणीचा ट्रेंड थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत.
फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यातील पहिल्या ट्रेडिंग सत्रात भारतीय बाजार मोठ्या घसरणीसह उघडला आहे.
फेब्रुवारीमध्ये आणखी एक मासिक पडझड झाल्यास भारताचा बेंचमार्क निर्देशांक निफ्टी50 गेल्या २८ वर्षांतील सर्वात मोठा तोटा नोंदवण्याच्या कड्यावर उभा आहे.
शेअर बाजार विक्रमी विक्रीच्या उंबरठ्यावर उभा
१९९६ नंतर पहिल्यांदाच सलग पाच महिने निर्देशांक घसरण्याची ही घटना असेल.
तसेच देशांतर्गत बाजाराच्या इतिहासात गेल्या ३४ वर्षांत फक्त दोनदाच घडलेली ही दुर्मिळ घटना आहे.
ऑक्टोबर २०२४ पासून दोन लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे शेअर्स विकून टाकणाऱ्या परदेशी संस्थात्मक
गुंतवणूकदारांच्या (एफआयआय) आक्रमक विक्रीमुळे बाजारात सततची कमजोरी दिसून येत आहे.
कमकुवत रुपया उदयोन्मुख बाजारांना भारतीय मार्केटला गुंतवणुकीसाठी कमी आकर्षक बनवत आहे. मात्र,
बाजारातील घसरणीचा अडीच दशकांचा जुना विक्रम आधीच मोडला गेला आहे.
नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) च्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर २०२४ ते जानेवारी २०२५
दरम्यान सलग चार महिने निफ्टीमध्ये पडझड झाली तर शेवटी असं २००१ मध्ये घडलं होतं.
त्याचवेळी, सप्टेंबर १९९४ ते फेब्रुवारी १९९७ दरम्यान बाजाराने आणखी वाईट काळ पाहिला,
जेव्हा ३० पैकी २० महिने बाजार घसरणी झाली होती.
Read more news here
https://ajinkyabharat.com/ravi-bhau-nationalist-thoughts-made-bahinichaya-natyane-vinanti-rupali-patalunchi-dhangana-open-offer/