मुख्यमंत्री मदत निधीसाठी २५ लाख रुपयांची देणगी
केरळ येथील वायनाड जिल्ह्यातील काहा गावांमध्ये भुस्खलन झाले होते.
भूस्खलन चुरमाला, मुंडक्काई, मेपपाडा, अट्टामाला, कुन्होम आणि
Related News
55 कोटींचं ॲनालॉग पनीर नष्ट, 28 लाख किलो साठा जप्त; तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय, बनावट पनीर विकणाऱ्यांवर कठोर कारवाई
मुंबई : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरविरोधात FDA ची मोठी मोहीम
Continue reading
FCRA विधेयकावरून भारत-अमेरिका संबंधांमध्ये नव्या वादाची चिन्हे; अमेरिकन खासदारांचा विरोध, केंद्र सरकार मात्र ठाम
संसदेत येणाऱ्या FCRA विधेयकावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
विदे...
Continue reading
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाने निवडणूक आयोगाला मोठा झटका? उद्धव ठाकरे गेम पलटवणार?
सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह प्रकरणावर जोरदार सुनावणी; कपिल सिब्ब...
Continue reading
मोठी बातमी! वाल्मिक कराडला जेलमध्ये विशेष सुविधा? संतोष देशमुखांच्या भावाचा गंभीर आरोप; नागपूर कारागृहात हलवण्याची मागणी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुन्हा नवे आरोप; धनंजय देशमुखा...
Continue reading
Lay’s Chips: ले’स चिप्सचा बटाटा पोहोचला सर्वोच्च न्यायालयात! पेप्सिको विरुद्ध शेतकरी संघर्षात नेमकं प्रकरण काय?
भारतातील कृषी क्षेत्र, बियाण्यांवरील हक्क आणि बहुराष्ट्रीय कंपन्यां...
Continue reading
खूपच आक्रमक आणि… ‘त्याला विचारण्याचा प्रयत्न केला’; अजिंक्य रहाणेने विराट कोहलीबाबत उघड केलं मोठं गुपित
भारतीय क्रिकेटमधील विश्वासार्ह फलंदाज म्हणून ओळ...
Continue reading
शिंदेंचं संपूर्ण सरकारच बेकायदेशीर? 2014 आणि 2019 च्या निवडणुकांवरही प्रश्न; सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद
शिवसेना, धनुष्यबाण आणि सत्तासंघर्ष प्रकरणात सर्...
Continue reading
व्होडाफोन आयडियाचे 3 नवीन प्रीपेड प्लॅन्स लाँच; रिचार्जवर मोफत Spotify Premium, डेटा आणि OTT फायदेही मिळणार
Vi ने ग्राहकांसाठी आणले आकर्षक प्रीपेड प्लॅन्स
देशातील प्रमुख दूरसंचार...
Continue reading
तुमचे डोळे निरोगी ठेवण्यासाठी दररोज या सोप्या सवयींचे करा पालन; जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेल्या महत्त्वाच्या टिप्स
आजच्या धावपळीच्या आणि डिजिटल जीवनशै...
Continue reading
Asus Chromebook CX15 भारतात लाँच! Google AI, 12.5 तासांची बॅटरी आणि दमदार फीचर्स; जाणून घ्या किंमत
भारतीय लॅपटॉप बाजारात असूसने आणखी एक आकर्षक पर्याय सादर केला आहे. कंपनीने
Continue reading
पुनचिरीमट्टम गावात झाले. भुस्खलनामुळे अनेक लोक दगावले.
लाखो कुटुंबाचे घर उध्वस्त झाले. २०० हून अधिक लोक मरण पावले
तर अनेक जण जखमी झाले. भूस्खलन हे नैसर्गिक आपत्तींपैक
सर्वात भयंकर मानले जाते. केरळच्या या घटनेनंतर अनेक कलाकारांनी
पुढे येऊन योगदान दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तेलगु चित्रपटातील लोकप्रिय अभिनेता धानुष यांनी
सीएम रिलीफ फंडात २५ लाख रुपये दिले आहे. यांच्या योगदानाचे
सोशल मीडियावर कौतुक केले जात आहे. आता पर्यंत अनेकांनी
केरळच्या मुख्यमंत्र्यांना निधी दिला आहे. दरम्यान काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
केरळच्या मुख्यमंत्र्यासोबत भूस्खलन ग्रस्तांना भेट दिली.
चित्रपट निर्माते आणि अभिनेते सुब्रमण्यम सिवा यांनी त्यांच्या अधिकृत
X अकाऊंटवर या घटनेची माहिती दिली. पोस्ट शेअर करताना लिहिले की,
आमच्या प्रिय धनुषने वायनाड पूरग्रस्तांसाठी मदत केली आहे.
धनुषने मदत कार्यासाठी 25 लाख रुपयांचे योगदान दिले आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/adsool-aso-ki-bachchu-kadu-yaane-katappachaya-lahunkeet-rahoon-paathit-khanjir-khupasalay/