बजेट 2024-25: रोजगार, कौशल्य आणि MSME यावर फोकस

बजेटमध्ये

बजेटमध्ये रोजगार, कौशल्य आणि MSME यावर फोकस

उत्पादकता, रोजगार, कौशल्य, उत्पादन, सेवा, एनर्जी, सुरक्षा,

इन्फ्रास्ट्रक्चर, जमीन सुधारणा, शहरी विकास आणि सुधारणा या नऊ क्षेत्रांना असेल प्राधान्य.

Related News

या चार घटकांवर लक्ष केंद्रीतकरण्याची गरज 

अंतरिम बजेटमध्ये गरीब, महिला, युवा आणि शेतकरी

या चार घटकांवर लक्ष केंद्रीत करण गरजेच असल्याच म्हटलं होतं.

शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत

सर्व प्रमुख पिकांना उच्च न्यूनतम समर्थन मूल्याची घोषणा केली आहे.

आंध्र प्रदेश – बिहारसाठी खास घोषणा

आंध्र प्रदेशला अतिरिक्त 15 हजार कोटीचा निधी

चेन्नई ते विशाखापट्टम इंडस्ट्रीयल कॉरिडोअर बांधणार

बिहारमध्ये रस्ते बांधणासाठी 26 हजार कोटी

बिहारमध्ये मेडीकल कॉलेज

उच्च शिक्षणात सरकारकडून मिळणार मदत

रोजगार आणि कौशल्य विकास प्रशिक्षणाशी संबंधित

5 योजनांसाठी 2 लाख कोटींची तरतुद

देशांतर्गत संस्थांमध्ये उच्च शिक्षणासाठी 10 लाख

कर्जावर सरकारकडून मदत देण्यात येईल.

Read also: https://ajinkyabharat.com/budget-2024-25-what-has-been-announced-so-far-in-the-budget/

Related News