बटलरमध्ये निवडणूक रॅलीदरम्यान घडला प्रकार
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प
यांच्यावर शनिवारी पेनसिल्व्हेनियातील बटलरमध्ये निवडणूक रॅलीदरम्यान
Related News
इराण युद्धामुळे अमेरिकेची चांदी? रशियन तेल कंपनीचा खळबळजनक आरोप; जागतिक ऊर्जा बाजारावर संकटाचे सावटजागतिक राजकारण, ऊर्जा सुरक्षा आणि आर्थिक हितसंबंध ...
Continue reading
हॉर्मुज सामुद्रधुनीत अमेरिका-इराण आमनेसामने
US-Iran Update : हॉर्मुजमध्ये इराणचे ड्रोन पाडत अमेरिकेचा जोरदार पलटवार; आखातातील तणाव पुन्हा शिगेला
अमेर...
Continue reading
उल्हासनगर दुहेरी हत्याकांडात मोठा ट्विस्ट, तक्रारदारच निघाला आरोपी; अखेर गूढ उकलले
उल्हासनगरच्या कैलास कॉलनी परिसरात घडलेल्या दुहेरी हत्याकांड प्रकर...
Continue reading
युद्धबंदीच्या काही तासांतच इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हल्ला; 9 जणांचा मृत्यू, ट्रम्प यांच्या मध्यस्थीवर प्रश्नचिन्ह
इस्रायल आणि लेबनॉन यांच्यात अनेक महिन...
Continue reading
ममता बॅनर्जींसमोर मोठे राजकीय संकट? तृणमूलमधील बंडामुळे भाजपच्या ‘मिशन 362’ ला नवे बळकोलकाता : पश्चिम बंगालच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ...
Continue reading
जगाची प्रतीक्षा संपली! अमेरिकेच्या मध्यस्थीने इस्त्रायल-लेबनान युद्धविरामाची ऐतिहासिक घोषणा
मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्षामुळे संपूर्ण जग चिंतेत असता...
Continue reading
खान सरांच्या कोचिंगवर गोळीबार : देशातील लाखो विद्यार्थ्यांचे लोकप्रिय शिक्षक आणि प्रसिद्ध युट्यूबर म्हणून ओळखले जाणारे खान सर यांच्या ‘खान जीएस रिसर्च स...
Continue reading
दिल्लीतील हॉटेलला भीषण आग; 21 जणांचा मृत्यू, अनेक विदेशी नागरिकांचा समावेश
दिल्लीतील मालवीय नगर परिसरात मंगळवारी सकाळी घडलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत किमान 21 जणांचा मृत्यू झाला ...
Continue reading
ट्रम्प यांचा 60 देशांवर टॅरिफचा प्रस्ताव, भारतासमोर नवे आव्हान
60 देशांवर टॅरिफचा प्रस्ताव : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा त्यांच्...
Continue reading
इराणकडून जगाला धक्कादायक इशारा: बाब अल-मंदेब व होर्मुज खाडीवर संकटाची छाया, जागतिक व्यापार धोक्यात
जगातील भू-राजकीय तणाव पुन्हा एकदा अत्यंत गंभीर वळणावर पोहोचला असल्याचे चित्र निर...
Continue reading
इराणने अमेरिकेशी सर्व संबंध तोडले! इस्रायलमुळे शांतता चर्चा धोक्यात; होर्मुझ सामुद्रधुनीही संकटातमध्यपूर्वेतील संघर्ष दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालला ...
Continue reading
US-Iran Conflict : शांततेच्या चर्चांदरम्यान अमेरिकेचा धक्कादायक हवाई हल्ला; ट्रम्प यांच्या दुहेरी भूमिकेमागचे मोठे रहस्य
मध्यपूर्वेतील भू-राज...
Continue reading
गोळीबार करण्यात आला.
प्रचार रॅलीत डोनाल्ड ट्रम्प हे बोलत होते.
नेमके त्याचदरम्यान एका अज्ञात हल्लेखोराने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.
यामध्ये ते जखमी झाले आहेत.
त्यानंतर देखील त्यांनी पुन्हा एकदा उभे राहून एक घोषणा दिली
आणि ते तिथून निघून गेले. यावेळी एकूण चार वेळा
गोळीबार झाल्याचा आवाज आल्याचे वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिले आहे.
तसेच हल्लेखोर प्रचारसभेच्या बाजूलाच असलेल्या एका इमारतीत होता;
पण तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी प्रतिहल्ला करत हल्लेखोरांना कंठस्नान घातले.
या हल्ल्यात ट्रम्प थोडक्यात बचावले.
पण रॅलीत सहभागी झालेले अन्य दोन लोकही जखमी झाले असून त्यात एकाचा मृत्यू झाला आहे.
हल्लेखोरांनी एकामागून एक अनेक राऊंड फायर केले.
या हल्ल्यात ट्रम्प यांच्या कानाला गोळी चाटून गेली.
घटनेचा मी तीव्र निषेध करतोः मोदी
ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यावर पंतप्रधान मोदींनीही चिंता व्यक्त केली आहे.
त्यांनी सोशल मीडियावर लिहिले.
‘माझा मित्र डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे मी चिंतेत आहे.
या घटनेचा मी तीव्र निषेध करतो.
राजकारण आणि लोकशाहीत हिंसेला स्थान नाही.
त्यांनी लवकरात लवकर बरे व्हावे अशी माझी इच्छा आहे.
आमचे विचार आणि प्रार्थना मृतांच्या कुटुंबीय, जखमी आणि अमेरिकन लोकांसोबत आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/vishalgad-encroachment-issue-airinewar/