किल्ले रायगडावर ढगफुटी सदृश्य पाऊस
किल्ले रायगडावर रविवारी संध्याकाळी ढग फुटी प्रमाणे पाऊस कोसळला.
यामुळे किल्ले रायगडाच्या पायरी मार्गाला ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.
Related News
या मतदारसंघात सदा सरवणकर, अमित ठाकरे यांच्याकडून जोरदार प्रचार केला जात आहे.
मात्र आज माहीममध्ये प्रचारासाठी गेलेल्या सदा सरवणकरांवर कोळी महिलेने संताप व्यक्त केला.
महाराष्ट्रात...
Continue reading
मुसळधार पाऊस महाराष्ट्राला झोडपून काढत आहे.रा...
Continue reading
जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत काहीसा थांबलेल्या मोसमीपावसाने पुन्...
Continue reading
शेतकऱ्यांमध्ये पावसाच्या कमतरतेमुळे अजूनही चिंतापावसाळा सुरू होऊन सव्वा महिन्याचा काळ उलटला...
Continue reading
भारतीय हवामानशास्त्र विभागाने मुंबई शहर आणि उपनगराला...
Continue reading
उडीद, मूग, सोयाबीन, तूर, कपाशी पिकांचे नुकसानबाळापूर तालुक्यातील ग्राम नया अंदूरा परिस...
Continue reading
पावसामुळे नाल्याचे पाणी घरात शिरत असल्याने नागरिक संतप्तप्रशासन दखल घेत नाही तोपर्यंत आंदोलन...
Continue reading
२१ लाखांहून अधिक लोकांना बसला मोठा फटका, ६२ जणांचा मृत्यूआसाममध्ये मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळत आहे.परिस्थिती सतत बिघडत असताना ...
Continue reading
नागपूर प्रदेशिक हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार विदर्भातील
Continue reading
एनडीआरएफची टीम तैनात..महाराष्ट्रात आज आणि उद्या विजांच्या कडाकडाटासह...
Continue reading
विश्रांतीनंतर मान्सून पुन्हा सक्रिय होणारराज्यातील काही भागांत मुसळधार पाऊ...
Continue reading
मॉन्सून दोन दिवसा...
Continue reading
ओढ्यातून ज्याप्रमाणे खळाळून पाणी वहाते
त्याप्रमाणे अतिशय अक्राळविक्राळपणे पायरी मार्गावरून पाणी वहात होते.
तर बुरुज आणि कड्यांवरून अक्षरशः धबधब्याप्रमाणे पावसाचे पाणी वाहिले.
ही भयानक परिस्थिती किल्ले रायगडाच्या
महादरवाजा परिसरात निर्माण झाली होती.
यावेळी मोठ्या संख्येत पर्यटक शिवप्रेमी रायगडावर होते.
अनेक पर्यटक या दरम्यान तारेवरची कसरत करत
वहात्या पाण्यात आडकून पडले.
त्यातील एका पर्यटकाने रायगडवरील ढग फुटीचे मोबाईल चित्रिकरण केले.
ते व्हायरल झाले आहे.
दरम्यान पावसाचे स्वरुप लक्षात घेता ८ जुलै पासून
म्हणजेच आजपासून रायगड किल्ला पर्यटकांकरिता बंद करण्यात आलेला आहे.
रायगड किल्ल्यावर पायी जाणारा चित्त दरवाजा व नाणे दरवाजा मार्ग
बॅरीकेटिंग करून बंद करण्यात आला आहे,
यासाठी पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/dhavanar-225-bus-from-buldana-district-to-ashadhi/