मुर्तिजापूर – नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी आदर्श आचार संहिता प्रभावीपणे अंमलात आणण्यासाठी स्थायी सर्वेक्षण पथक (SST पथक) तयार करण्यात आले आहे. मा. राज्य निवडणूक आयोगाने दि. ०४/११/२०२५ रोजी नगर परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून त्यानंतर तात्काळ आदर्श आचार संहिता लागू झाली.
आज दिनांक १२/११/२०२५ रोजी सकाळी ७.१० वाजता स्थिर सर्वेक्षण पथक क्रमांक ४, आसरा फाटा नॅशनल हायवे, मुर्तिजापूर यांनी वाहन क्रमांक MH ३१ CR ८६१९ चालक योगेश अनिल कनोजे यांच्याकडून रु. २,३०,३००/- रोख रक्कम जप्त केली.
सदर कारवाई पथक प्रमुख चंदू महादेव तायडे व त्यांच्या पथकातील इतर कर्मचार्यांनी केली. रक्कम कशा हेतूने आणली आणि त्याचे पुरावे न दिल्यामुळे ती जप्त करण्यात आली. पथकाने पंचनामा तयार करून रक्कम जप्त केली असून पुढील कार्यवाही मा. निवडणूक निर्णय अधिकारी व उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व नियंत्रण अधिकारी निलेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नोडल अधिकारी प्रसाद राठोड, वैभव ओहेकर, राजेश भुगुल तसेच आदर्श आचार संहिता अंमलबजावणी समिती करत आहे.
Related News
बनावट सोयाबीन बियाणे प्रकरण : शिवसेना (उबाठा)ची मोठी मागणी, शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची भरपाईमुर्तिजापूरमध्ये निकृष्ट व बनावट सोयाबी...
Continue reading
अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या धारूर गावात दुर्दैवी घटना घडली आहे. शेतकरी नवघन हरी सबाळ यांच्या म्हशीचा इलेक्ट्रिक पोलच्या तान...
Continue reading
अकोला : 24 जूनच्या भीषण वादळात बाहेकर कुटुंबाचे छप्पर उडाले; 3 पत्रे उडून संसार उद्ध्वस्त
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील दातवी गावात 24...
Continue reading
मान्सूनपूर्व पावसाने उमरा परिसरातील केळी उत्पादक हवालदिल; तातडीच्या मदतीची मागणी
मान्सूनच्या आगमनापूर्वीच झालेल्या अवकाळी पावसाने आणि वादळी वाऱ्य...
Continue reading
बाळापूर तालुक्यात वादळी वाऱ्याचे थैमान; घरांची पडझड, जनावरे जखमी
बाळापूर तालुक्यात वादळी वाऱ्याचा भीषण तडाखा; घरांवरील टीनपत्रे उडाली, जनावरे जखमी, अन...
Continue reading
अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार परिसरात अनेक दिवसांपासून विनापरवाना सुरू असलेल्या वीट भट्ट्यांकडे महसूल विभागाने डोळेझाक केल्याचे चित्र समोर आल...
Continue reading
मुर्तिजापूर शहरासह ग्रामीण भागात सध्या खुलेआम वरली मटका सुरू असल्याचा प्रकार उघडपणे दिसून येत आहे. नागरिक या अवैध खेळामुळे संतापित आहेत आणि या प्रकार...
Continue reading
उद्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक; राज्य निवडणूक आयोग सज्ज
उद्या मतदान : राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गत 125 पंचायत समित्...
Continue reading
मुर्तिजापूरचे स्थानिक उपविभागीय अधिकारी (SDO) संदीप कुमार आपार यांनी भारत निवडणूक आयोगाच्या (ECI) माध्यमातून आंतरराष्ट्रीय निवडणूक परिषदेत ...
Continue reading
मुर्तीजापुर प्रतिनिधी :महिला सक्षमीकरण, स्वच्छ भारत अभियान, बेटी बचाओ–बेटी पढाओ अशा घोषणा आज सर्वत्र ऐकू येतात. शहरातील भिंती, फलक, होर्डिं...
Continue reading
read also : https://ajinkyabharat.com/maha-e-seva-sangathans-enthusiastic-response-in-bandla-balapur/