प्रतिनिधी, ठाणे:
मुंब्रा स्थानकाजवळ 9 जून रोजी घडलेल्या लोकल अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे.
दोन्ही लोकल 75 किमी/ताशी वेगाने धावत होत्या, आणि दरम्यानचे अंतर फक्त 0.75 मीटर असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
Related News
अकोला शहरातील मोर्णा नदीतील वाढलेल्या जलपर्णीच्या समस्येविरोधात संभाजी ब्रिगेड महानगरच्या वतीने लोखंडी पूल परिसरातील नदीपात्रात उतरून आंदोलन करण...
Continue reading
TET Paper Leak 2026: 6 लाख उमेदवारांना मोठा धक्का! दीड कोटींचा पेपरफुटी रॅकेट उघड, भिवंडीत 3 उच्चशिक्षित आरोपी अटकेत
देशभरात 'नीट' परीक्षा गैरव्यवहाराचे प...
Continue reading
FIFA World Cup मधील रोनाल्डो, मेस्सी, नेमार, एम्बापे, यमाल आणि इतर स्टार फुटबॉलपटूंची भन्नाट मराठी नावं सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. पाहा 9 ...
Continue reading
रेशन कार्डधारकांसाठी 10 महत्त्वाच्या गोष्टी! e-KYC अनिवार्य; घरबसल्या मोबाईलवर काही मिनिटांत पूर्ण करा प्रक्रिया
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA...
Continue reading
अमरावतीतील धामणगाव रेल्वेजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. भरधाव वॅगनआर कार ट्रकवर आदळल्याने एका कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू. अपघाताचे का...
Continue reading
वर्षभरात NMMT ताफ्यात दाखल होणार 150 बस : 30 नवीन बसांची दमदार भेट! नवी मुंबईकरांचा प्रवास होणार अधिक सुखकर;
नवी मुंबई : नवी मुंबई, पनवेल, उरण, खोपोली, क...
Continue reading
फुटबॉलपटूची धाकधूक वाढली! व्हेनेझुएलातील भीषण भूकंपात पत्नी आणि 2 मुलं बेपत्ता; लुकास ट्रेजोची भावनिक पोस्ट व्हायरल
व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भीषण भूकंपा
Continue reading
मुंबईत निसर्गाची जादू! मरीन ड्राइव्हवर झळकलं दुहेरी इंद्रधनुष्य; पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी, व्हिडीओ व्हायरलमुंबई म्हणजे वेगवान जीवनशैली, लोकल ट्रे...
Continue reading
IND vs IRE Memes: आयर्लंडने भारताचा 34 धावांनी पराभव करत इतिहास रचला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वावर चाहत्यांची टीका, सोशल मीडियावर 10 भन्नाट मीम्स व्हायरल. वाचा संपूर्ण बातमी.
Continue reading
अकोला : 24 जूनच्या भीषण वादळात बाहेकर कुटुंबाचे छप्पर उडाले; 3 पत्रे उडून संसार उद्ध्वस्त
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील दातवी गावात 24...
Continue reading
हुबेहूब रुपाली चाकणकरच : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एका आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. 'Maharashtra Epstein Files' या चित्रपटाचा टीझर आणि त्यामधील कलाकारांचे लूक समोर आल्...
Continue reading
भोपाळमध्ये लग्नाला नकार दिल्यानंतर AI चा वापर करून तरुणीचे बनावट हनीमून फोटो व्हायरल, डोहाळेजेवणाची खोटी निमंत्रणपत्रिका आणि 500 कॅब बुक केल्याचा धक्कादायक ...
Continue reading
दोन्ही लोकल एकमेकांना धडकल्या नाहीत, मात्र दरवाज्याजवळ उभ्या प्रवाशांची बॅग व हात
बाहेर आल्याने बॅगांची गुंतागुंत झाली आणि प्रवासी खाली पडले असावेत, असा प्रारंभिक निष्कर्ष काढण्यात आला आहे.
अहवालातील प्रमुख बाबी:
दिवा ते मुंब्रा दरम्यान सकाळी 9.30 वाजता घटना
दोन्ही लोकल दरवाज्यात उभ्या प्रवाशांची धडक
सीसीटीव्हीमध्ये दृश्य अस्पष्ट
फक्त काही सेकंदात घटना घडली
जखमी आणि मृतांची माहिती:
एकूण 13 जण जखमी, रुग्णालयात दाखल
मृतांमध्ये एक पोलीस कर्मचाऱ्यासह 4 जणांचा समावेश
राहुल संतोष गुप्ता (28), दिवा
सरोज केतन (23), उल्हासनगर
मयूर शाह (44)
मच्छिंद्र मधुकर गोतरणे (31), पोलीस कॉन्स्टेबल
पुष्पक एक्सप्रेसचा अपघाताशी कोणताही संबंध नाही
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना दरवाज्यात उभे राहण्यापासून आणि बाहेर हात, बॅग न काढण्याचे आवाहन केले आहे.
स्वप्नील निला (मध्य रेल्वे माहिती अधिकारी) यांनी घटनाबाबत सविस्तर माहिती दिली.
सुरक्षित प्रवासासाठी नियम पाळा – रेल्वे प्रशासनाचा इशारा.
Read Also : https://ajinkyabharat.com/kamargaavat-ghanichich-empire-headquarters-absent-village-development-officer-gavakyamadhya-sangat/