प्रतिनिधी – राहुल गावंडे, कामरगाव
कारंजा तालुक्यातील १५ ते २० हजार लोकसंख्या असलेल्या कामरगावात सध्या घाणीचे साम्राज्य पसरले असून,
ग्रामपंचायतीकडून साफसफाईच्या कामात दिरंगाई केली जात असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
Related News
हुबेहूब रुपाली चाकणकरच : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एका आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. 'Maharashtra Epstein Files' या चित्रपटाचा टीझर आणि त्यामधील कलाकारांचे लूक समोर आल्...
Continue reading
भोपाळमध्ये लग्नाला नकार दिल्यानंतर AI चा वापर करून तरुणीचे बनावट हनीमून फोटो व्हायरल, डोहाळेजेवणाची खोटी निमंत्रणपत्रिका आणि 500 कॅब बुक केल्याचा धक्कादायक ...
Continue reading
राम मंदिरातील 7 कोटींच्या कथित दानचोरीची धक्कादायक Inside Story: CCTV झाकून, वॉशरूममध्ये पैसे लपवून 70 वेळा चोरीचा थरार!देशभरातील कोट्यवधी भा...
Continue reading
व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भीषण भूकंपानंतर एका वडिलांचा आणि त्यांच्या मुलीचा भावनिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण हा फोटो खरोखरच या भूकंपा...
Continue reading
भारताच्या नव्या नियमांनी नेपाळला मोठा धक्का !
भारत आणि नेपाळ यांच्यातील व्यापार आणि सीमाविषयक तणावाच्या पार्श्वभूमीवर आता नेपाळच्या चहा उद्योगासमोर मोठे...
Continue reading
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची जीवनवाहिनी मानली जाणारी लोकल ट्रेन पुन्हा एकदा एका धक्कादायक गुन्ह्यामुळे चर्चेत आली आहे. केवळ लोकलचा दरवाज...
Continue reading
करिअरसाठी मुंबई सोडली; बेंगळुरूनं दिला पैसा, संधी आणि एकटेपणाची भीती! मराठी तरुणाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
करिअरमध्ये मोठी झेप घेण्याचं स्वप्न प...
Continue reading
दान चोरी प्रकरणात 2 मोठे राजीनामे; SIT तपासात समोर आले धक्कादायक दावे
देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या अयोध्या राम मंदिरातील कथित दान चोरी प्रकरणात मोठ...
Continue reading
राम मंदिर देणगी घोटाळा: 8 जणांवर गंभीर गुन्हे दाखल; SIT अहवालानंतर मोठा धक्कादायक खुलासा
देशभरातील कोट्यवधी रामभक्तांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या देण...
Continue reading
राज ठाकरेंचा कडक इशारा : मुंबईतील मालाड परिसरात घडलेल्या वादग्रस्त घटनेनंतर निर्माण झालेला तणाव अखेर शांततेच्या मार्गाने मिटल्याचे चित्र समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी छत्रपती शिव...
Continue reading
लाचेच्या जाळ्यात अडकले मुद्रांक जिल्हाधिकारी : अकोला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau - ACB) केलेल्या धडक कारवाईमुळे महसूल...
Continue reading
अकोला : श्रद्धा, शिस्त आणि सुरक्षिततेचा संदेश
श्री गजानन महाराज यांच्या पवित्र पालखीचे अकोला शहरात उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले. या धार्म...
Continue reading
मान्सूनपूर्व नालेसफाई न केल्यामुळे अनेक ठिकाणी सांडपाणी रस्त्यावर साचले असून,
रस्ते चिखलमय व घसरडे झाले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाताना अपघात होण्याची भीती वाटते आहे.
आरोग्य धोक्यात, डासांचा उपद्रव
गावातील अनेक ठिकाणी गटारे तुंबल्याने डासांची उत्पत्ती वाढली असून, नागरिकांच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
याकडे वारंवार तक्रारी करूनही ग्रामपंचायतीकडून दुर्लक्ष केले जात असल्याची तक्रार नागरिक करत आहेत.
अधिकारी गायब, लोकसंख्या वाढली – सुविधा मात्र शून्य!
ग्रामविकास अधिकारी मुख्यालयात राहत नसल्यामुळे नागरिकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी दिवसेंदिवस वाट पाहावी लागत आहे.
त्यातच कामरगाव शहरीकरणाच्या दिशेने वाटचाल करत असून गावात अनेक नवीन लेआउट तयार झाले आहेत.
मात्र, त्या ठिकाणी सांडपाणी, वीज पुरवठा यासारख्या मूलभूत सुविधा नाहीत.
तरीही, ग्रामपंचायतीकडून आर्थिक फायद्यासाठी या लेआउटला परवानगी दिली जात असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.
ग्रामस्थांची प्रतिक्रिया
सुधाकर तिजारे, ग्रामस्थ –
“आमच्या घरासमोर सांडपाण्याचे गटार साचले आहे. अनेक वेळा निवेदन दिलं तरी काहीच झालं नाही.”
प्रभा माहुरे, महिला ग्रामस्थ –
“गटारामुळे मच्छर त्रास देतात. गटारींची स्वच्छता तात्काळ झाली पाहिजे.”
कारंजा गट विकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
तळटीप: कामरगावातील वाढती लोकसंख्या, घाणीची स्थिती आणि प्रशासकीय निष्काळजीपणामुळे लोकांमध्ये संतापाची भावना वाढत आहे.
ग्रामपंचायतीच्या हलगर्जी कारभारावर तातडीने लक्ष दिले जावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/shahechaya-pahilya-divashi-vidyarthayancha-jangi-welcome/