पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
देहू रोड परिसरात एका लेबर कॉन्ट्रॅक्टर पतीने पत्नी आणि तिच्या प्रियकराची पेव्हर ब्लॉकने
ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Related News
कॅक्टस फ्रूट म्हणजे काय? कसे सोलावे आणि सुरक्षितपणे कसे खावे? जाणून घ्या सविस्तर माहिती
काटेरी आणि आकर्षक रंगामुळे दिसायला थोडे भयावह वाटणारे कॅक्टस फ्रूट, ज्याला सामान्यतः “
Continue reading
🍋 पुण्यात मोठी कारवाई: 3,800 किलो भेसळयुक्त आंबा पल्प जप्त, अनधिकृत रंगांचा वापर उघड
उन्हाळ्याच्या हंगामात आंबा आणि आंबा-आधारित पदार्थांची मागणी वाढत असतानाच पुण्यातून अन्नसुरक्षे...
Continue reading
CBSE Class 10th Result 2026 | पास टक्केवारीत थोडी वाढ, मुली पुन्हा अव्वल
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (Central Board of Secondary Education) CBSE इयत्ता 10 वी बोर्ड पर...
Continue reading
‘नागबंधम’साठी ऋषभ साहनी यांची जबरदस्त मेहनत; एक वर्ष तलवारबाजीचे प्रशिक्षण घेऊन साकारतोय ‘अहमद शाह अब्दाली’
बॉलिवूडमध्ये सध्या ऐतिहासिक आणि अॅक्शनपटांची लाट पाहायला मिळत आहे. अशा...
Continue reading
आरोपी ज्ञानेश्वर साबळे याने मध्यरात्री पत्नी व तिच्या प्रियकराला एकत्र पाहिल्यानंतर दोघांना ठार मारले.
पोलिसांनी आरोपीला अटक केली असून देहू रोड पोलीस पुढील तपास करत आहेत.
वाशिम : अल्पवयीन मुलीची आत्महत्या; विनयभंग आणि धमकीने घेतला टोकाचा निर्णय
मालेगाव तालुक्यातील वाघळूद गावात अल्पवयीन मुलीने विष प्राशन करून आत्महत्या केली.
गावातील अभिषेक देशमुख याने तरुणीच्या घरी घुसून विनयभंग केला व धमकी दिल्यामुळे तिने आत्महत्येचा मार्ग पत्करला.
शिरपूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सो आणि अन्य गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून तो अद्याप फरार आहे.
पुढील तपास शिरपूर पोलीस करत आहेत.
Read Also : https://ajinkyabharat.com/mumbra-local-dincha-primary-ahwal-jahir-darwat-bajy-baganchi-baganchi-gantagant-tharali-caus/