अकोल्यात ‘रोड सेफ्टी व्हिजन’ मोहिमेच्या माध्यमातून वाहतूक जनजागृतीला जोर

अकोल्यात 'रोड सेफ्टी व्हिजन' मोहिमेच्या माध्यमातून वाहतूक जनजागृतीला जोर

अकोल्यात प्रादेशिक परिवहन विभागातर्फे रोड सेफ्टी व्हिजन या वाहनाद्वारे वाहतूक नियमांबाबत अकोला

शहरात ठिकठिकाणी जनजागृती करण्यात येत आहेय.. शहरातील रस्त्यावर चलचित्रद्वारे वाहन

चालकांना जनजागृती करण्यात येत आहे तर शिकवणी वर्ग परिसरामध्ये वाहन चालकांकडून होणारे

Related News

चुका तसेच दुर्लक्ष याची प्रत्यक्ष चित्रीकरण करून उपस्थित वाहन चालक व विद्यार्थ्यांसमोर सादर करण्यात येत आहे.

त्याचप्रमाणे १८ वर्षाखालील विना अनुज्ञप्ती धारक विद्यार्थ्यांनी वाहन चालवू नये व त्यासाठी

मोटर वाहन कायद्यामध्ये असणारी शिक्षेची तरतूद यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सुद्धा करण्यात येत आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/aychi-readiness-aani-devachi-kripaaviman-aapchatun-chimukali-bachavali/

Related News