किन्हीराजा दि ५ जून २५
वाशीम जिल्हातील मालेगांव तालुक्यात येत असलेल्या गणेशपूर(गिव्हा) येथिल शेतकरी महिलेच्या जेसीबी चालक
पुञाने कर्जबाजारीपणाला कंटाळून मोहाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना
Related News
घरी बनवा नैसर्गिक नाईट क्रीम – चेहरा राहील ताजेतवाने आणि चमकदार
घरी बनवा नैसर्गिक नाईट क्रीम : आजच्या धावपळीच्या जीवनात आपली त्...
Continue reading
नारळ पाणी की ऊसाचा रस: उन्हाळ्यात शरीरासाठी कोणते पेय अधिक फायदेशीर?
उन्हाळा म्हणजे थोडी जास्त तापमानामुळे शरीराला हायड्रेट ठेवण्याची काळजी घेण्याची ...
Continue reading
श्रीगोंदा तालुक्यात भीषण अपघात; पातुर तालुक्यातील एकाच कुटुंबातील तिघांसह चौघांचा जागीच मृत्यू
विठ्ठल महल्ले, अकोला : श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव श...
Continue reading
महागाई मोजण्याचा नवा फॉर्म्युला: अन्नावर कमी, डिजिटल सेवांवर जास्त खर्च
भारतातील किरकोळ महागाईचे गणित आता पूर्णपणे बदलले आहे. आर्थिक नियामकांनी जानेव...
Continue reading
मुंबई महापालिकेचा ८० हजार कोटींचा अर्थसंकल्प उद्या सादर; या विभागांना भरीव निधी मिळण्याची शक्यता
आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाणारी
Continue reading
IPL 2026: शेड्यूलवर मोठा अपडेट, BCCI ने घ्यायचा निर्णय; संपूर्ण क्रिकेटविश्व राहणार हैराण
क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का देणारी बातमी आली आहे. आगामी IPL 202...
Continue reading
ओला इलेक्ट्रिकचा शेअर 157 रुपयांवरून 29 रुपयांवर घसरला; कमकुवत आर्थिक निकालांचे मोठे परिणाम
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्सने पुन्हा एकद...
Continue reading
मोठा निर्णय: केरळ राज्याचे नाव आता “केरळम”
केंद्र सरकारने देशातील एका महत्त्वाच्या राज्याचे नाव बदलण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. ही बातमी ऐकून देशभरातील नागरिकांमध्ये उत्सुकता न...
Continue reading
आजचा सोन्याचा दर: गेल्या 24 तासांत मोठी वाढ, 10 ग्रॅम सोने पोहोचले 1,64,388 रुपये
सोन्याचे दर गेल्या काही काळापासून सतत वाढत आहेत आणि गेल्या 24 तासांत ...
Continue reading
तुमचे शरीर “सामान्य” असले तरीही अस्वस्थ वाटत आहे? डॉक्टरच्या मते शरीराला रीसेंटची गरज दर्शवणारी 10 चिन्हे
कधी तुम्ही डॉक्टरकडे गेला आणि सर्व तपासण्या “साम...
Continue reading
हिना खानने इफ्तारसाठी बनवले पारंपरिक फिरणी, चाहत्यांना दिला स्वादिष्ट अनुभव
हिना खान ही अभिनेत्री फक्त अभिनय कौशल्यासाठीच नाही, तर तिच्या पाककौशल्यास...
Continue reading
लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी; जानेवारीचा हप्ता लवकरच जमा होणार – आदिती तटकरे
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी : महाराष्ट्रातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. राज्य ...
Continue reading
बुधवार ४ जून रोजी दूपारी बोराळा शेतशिवारात घडली असून प्रदीप सुखदेव ठाकरे (३२)असे मृतकाचे नांव आहे.
मिळालेल्या प्राप्त माहिती नूसार प्रदीप ठाकरे हा मालेगांव तालुक्यातील गणेशपूर (गिव्हा) येथिल रहिवासी असुन
त्याचेकडे त्याची आई सौ.सुमनबाई ठाकरे यांच्या नांवाने थोडीफार शेती आहे.प्रदीप हा विवाहित असून त्याला
दोन व तीन वर्षाच्या लहान लहान दोन मुली आहेत. प्रदीप हा जेसीबी आॅपरेटर (चालक) होता.
त्याने एका खाजगी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेऊन ट्रॅक्टर सुध्दा घेतला असल्याची माहीती मिळाली आहे.
प्रदीप ठाकरे हा ४ जून रोजी एरंडा येथिल आपल्या मालकाची पोकलॅंड मशिन घेऊन बोराळा येथिल शेतकरी
दिनकर नामदेव वानखेडे यांच्या गट क्रंमाक १४६ मधिल शेतातील विहीरी मधिल गाळ काढण्या करीता गेला होता.
विहीरी मधून गाळकाढण्याचे काम सूरु असतांना प्रदीप ठाकरे याने त्याच शेतातील ३० फूट ऊंच असलेल्या मोहाच्या
झाडाला जमिनीपासून १५ फूट अंतरावर दोरीच्या सहाय्याने दुपारी ४ च्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली.
प्रदीप ठाकरे हा गेल्या काही दिवसापासून आर्थिक विवंचनेत होता.त्याला खाजगी कंपनीकडून घेतलेल्या कर्जाची
चिंता सतावत होती अशी माहीती त्याच्या एका मिञाने दिली.या घटनेची माहिती जऊळका ठाणेदारांना मिळताच ठाणेदार
हिवरकर यांनी पोलीस कर्मचार्यासह घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा करुन मृतदेह ऊत्तरीय तपासणीसाठी हलविला.
जउळका पोलीसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करुन प्रकरण तपासात घेतले आहे.
शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्या नंतरच मृत्यू कशामुळे झाला हे स्पष्ट होणार आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/pavasane-vishranti-ghetali-real-way-to-punha-aapla-vine-done/