पावसाने सध्या विश्रांती घेतली असली तरीही तो आता त्याचा जोर पुन्हा दाखवणार हवामान खात्याने दिला .
या जिल्ह्यांना अलर्ट गेल्या काही दिवसांपासून मान्सून च्या आगमनानंतर पावसाने राज्याला चांगलंच झोडपून काढलेला आहे.
परंतु आता काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती मे महिन्याच्या अखेरीस झालेल्या पावसाच्या
Related News
आगमनाने शेतपिक घरांसहित रस्त्यांचे देखील नुकसान झाले होते .अशातच राज्यातील पावसा
संदर्भात हवामान खात्याने पुन्हा एकदा सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
राज्यात पुढील दोन ते तीन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे.
हवामान विभागाने मराठवाड्यासह विदर्भाला सुद्धा सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
यासह छत्रपती संभाजी नगर, परभणी, बीड सह लातूर जिल्ह्याला देखील हवामान खात्याने अलर्ट केलेला आहे.
तर गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने राज्यात पुन्हा एकदा उकाडा चे वातावरण निर्माण झाले आहे.
तरीसुद्धा पुढील काही दोन ते तीन दिवस वादळी वाऱ्यामुळे हवामान खात्याने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
