अकोला जिल्ह्यातील बाळापूर जवळील बाकार्डी पुलावरून कार कोसळून झालेल्या अपघातात
बाळापूरमधील तीन रहिवाशांचा मृत्यू झालाय तर एक जण जखमी आहेय..
बरेगावहून बाळापूरकडे येणारी ही चारचाकी गाडी बकार्डी पुलावरून खाली पडून
Related News
पावसाळ्यात चुकूनही असे मासे खाऊ नका! फूड पॉइझनिंगचा धोका वाढू शकतो; जाणून घ्या कोणती काळजी घ्यावी
Monsoon Health Tips: पावसाळा सुरू होताच ...
Continue reading
Donald Trump : युद्ध सुरू असतानाच भारताला मोठा धक्का? चाबहार बंदरावर हल्ल्याच्या दाव्यामुळे खळबळ; चीन-पाकिस्तानला फायदा होणार?
...
Continue reading
‘सिया संस्कारी आहे असं सांगून लग्न जमवलं’, केतन अग्रवालच्या वडिलांचा मित्तल कुटुंबावर गंभीर आरोप; चौकशीची मागणी
पुण्यातील लोहगडावर झालेल्या केतन अग्र...
Continue reading
तुम्ही पित असलेलं दूध शुद्ध आहे की भेसळयुक्त? ‘या’ 5 सोप्या चाचण्यांनी घरच्या घरी ओळखा दुधाची गुणवत्ता
दूध हे भारतीयांच्या दैनंदिन आहारातील एक महत्त्वाचे ...
Continue reading
साखरेशिवाय घरच्या घरी बनवा हेल्दी आणि टेस्टी फ्रूट सोडा; उन्हाळ्यात शरीराला मिळेल ताजेपणा आणि ऊर्जा
उन्हाळ्याची चाहूल लागताच शरीराला थंडावा देणाऱ्या आ...
Continue reading
Jayant Patil : ‘अजितदादांनंतर अर्थखातं सांभाळण्याची क्षमता जयंत पाटलांकडेच’; सुषमा अंधारे यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा
राज्याच्या राज...
Continue reading
Dharashiv Politics : ओमराजे निंबाळकर यांच्या वाढदिवसाच्या बॅनरची जिल्हाभर चर्चा; कैलास पाटील यांच्यासोबतचा फोटो झळकल्याने राजकीय चर्चांना उधाण
धाराशिव : श...
Continue reading
Vivek Oberoi : ‘लोकांनी आवाज उठवणं ही लोकशाहीची ताकद’; सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर विवेक ओबेरॉयची प्रतिक्रिया चर्चेत
पर्यावरणवादी आणि शिक्षणतज्ज्ञ ...
Continue reading
Hasan Mushrif : ‘महायुतीत असं करून चालणार नाही’; अर्थ खात्यावरून सुरू असलेल्या चर्चांवर हसन मुश्रीफ यांची स्पष्ट भूमिका
Hasan Mushrif : 'महाय...
Continue reading
कारमधील तीन जणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडलीय..सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,
कन्हैया सिंग ठाकूर, वय ५५ वर्षे, विशाल भानुदास सोलंकर, वय ४५ वर्षे, सुनील शर्मा
वय ४५ वर्षे आणि आशिष कन्हैया सिंग ठाकूर, वय २७ वर्षे, हे चारही या गाडीतून प्रवास करत होते..
चारचाकी गाडी खामखेड फाट्यासमोर बाळापूरच्या दिशेने बकार्डी पुलाची सेफ्टी रेलिंग तोडून
पुलावरून खाली पडली…घटना स्थळी बाळापूर पोलीस आणि बाळापूरचे स्थानिक तरुण
पोहोचले आणि सर्व जखमींना बाळापूर प्राथमिक उपचार केंद्रात आणले,
जिथे डॉक्टरांनी तपासणीनंतर कन्हैया सिंग ठाकूर, वय ५५, विशाल भानुदास सोलंकर वय ४५,
सुनील शर्मा, वय ४५ यांना मृत घोषित केले तर आशिष कन्हैया सिंग ठाकूर
यांना जखमी झाल्यामुळे अकोला रुग्णालयात पाठवण्यात आलेय…
या घटनेनंतर शहरात शोककळा पसरली आहेय.
MORE NEWS HERE https://ajinkyabharat.com/tidal-kadhanichya-kamat-nagacha-interview/