नोएडा मध्ये कोरोनाचे 4 नवीन रुग्ण आरोग्य विभागाने जारी केली नवीन कोविड गाईडलाईन.
नोएडा मध्ये कोरोना संक्रमण चे नवीन काही गोष्टी समोर येत आहे.
ज्याच्या पासन रुग्णांची संख्या एकोणवीस झाली आहे.
Related News
अभिषेक बॅनर्जी संतप्त जमावाचा हल्ला : पश्चिम बंगालच्या राजकारणात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तृणमूल काँग्रेस (TMC) चे खासदार आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भा...
Continue reading
60 लाख रुपये द्या आणि अख्खा देश भाड्याने घ्या! जगाला थक्क करणारी अनोखी योजना
घर, फ्लॅट, कार किंवा इतर वस्तू भाड्याने घेणे ही सर्वसामान्य गोष्ट आहे. आ...
Continue reading
इबोला Virus Alert: कोरोनापेक्षाही अधिक घातक विषाणूची दहशत? 900 हून अधिक संक्रमित, 223 मृत्यूंनी वाढवली चिंता
कोरोना महामारीनंतर जग पुन्हा एकदा एका गंभीर संसर्गजन्य आजाराच्या चर्चे...
Continue reading
“Emilia Clarke चा मोठा खुलासा : हॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि जागतिक स्तरावर गाजलेल्या मालिकांपैकी एक म्हणजे Game of Thrones. या मालिकेने केवळ कथानक, भव्य सेट्स आणि पात्रांमुळेच ...
Continue reading
अकोल्याचा सार्थक ढोलेचा जागतिक झेप! आंतरराष्ट्रीय तत्त्वज्ञान ऑलिंपियाडमध्ये कांस्यपदक पटकावत भारताला मिळवून दिला अभिमानाचा क्षण
अकोला जिल्ह्याने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर...
Continue reading
कॅनडातील 22 वर्षीय भारतीय विद्यार्थिनीचा धक्कादायक अंत; PR चे स्वप्न पाहणाऱ्या विधी मेघानीची हृदयद्रावक हत्या
ओटावा : परदेशात उच्च शिक्षण घेऊन उज्ज्वल भ...
Continue reading
नवी दिल्ली : सिंधू जल करार स्थगित केल्यानंतर भारताने जलव्यवस्थापनाच्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल उचलल्याची चर्चा रंगली आहे. पाकिस्तानकडे वाहणाऱ्या पाण...
Continue reading
भारतीय स्वयंपाकघरातील सुवासिक वारसा: जगभर राज्य करणारे 6 देशी मसाले
भारताला “Land of Spices” म्हणजेच मसाल्यांची भूमी म्हणून ओळखले जाते, आणि ही ...
Continue reading
‘Elder Daughter Syndrome’ म्हणजे नेमकं काय? मोठ्या मुलींच्या आयुष्यातील अदृश्य ताण आणि आयुष्यभराची चिंता
‘Elder Daughter Syndrome’ म्हणजे काय : घरातील मोठी मुलगी असणं अनेकदा अभिमा...
Continue reading
आरोग्य विभाग सर्व संक्रमित यांनी केली पडताळणी आणि आवश्यक निर्देशांचे पालन केल्या जात आहे.
नोएडा मध्ये बुधवार ला गेल्या 24 घंट्यांमध्ये कोरोना चे 4 नवीन रुग्ण आढळून आले आहे .
ज्यामध्ये एकूण संक्रमित यांची संख्या वाढवून 19 झाली आहे .
यामध्ये 11 महिला आणि 8 पुरुष अशांचा समावेश आहे.
आरोग्य विभागाकडून सर्व रुग्णा ंची अवस्था सध्या स्थिर आणि निरोगी ठेवण्यात येत आहे
आणि आवश्यक गोष्टींचे पालन केल्या जात आहे. सर्व संक्रमित रुग्णांना होम आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आला आहे.
जिथे त्यांची नियमित तपासणी आणि लक्ष ठेवण्यात येत आहे.
नोएडा च्या मुख्य चिकित्सक टीम सिंह यांच्या अनुसार गौतमबुद्ध नगर मध्ये एकूण 19 कोविड रुग्ण समोर आले आहेत .
काल पासन इथे संख्या 15 होती त्यानंतर इथे आणखी 4 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
सर्व संक्रमित यांना घरी वेगवेगळ्या ठेवण्यात आला आहे.
कोविड पासून सतर्कता
सर्वांना कोविड ची गाईडलाईन करून जागृत केल्या जात आहे.
आरोग्य विभाग वारंवार लोकांना सांगत आहे की कोरोना चे लक्षण दिसल्यास त्याच्यावर दुर्लक्ष करू नये
आणि कुठल्याही प्रकारचे लक्षण दिसून आल्यास लगेच तपासणी करून घ्यावी.
गर्दीच्या ठिकाणी स्वतःचा बचाव करावा म्हणजेच की मास्क घालून ठेवावे हाताची स्वच्छता ठेवावी याची माहिती दिल्या जात आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/jammu-and-kashmir-varun-rajasthan-till-pak-aani-borders-or-the-thin-layer-honar-mock-drill/