नोएडा प्रतिनिधी |
नोएडाच्या सेक्टर-33 येथील इस्कॉन मंदिराजवळील एलिवेटेड रोडवर एका तरुणाने
थार गाडीच्या छतावर चढून मोठ्या आवाजात म्युझिक लावून डान्स केल्याचा प्रकार समोर आला आहे.
Related News
Bigg Boss Marathi 6 : दिव्या शिंदेची घराबाहेरची कहाणी; “त्यांनी मला निष्कासित केलं नाही, मी स्वतः बाहेर पडलं”
छोट्या पडद्यावरील नाट्यमय आणि वादग्रस्त शो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या
Continue reading
भारत-अमेरिका अंतरिम व्यापार करार: तेल खरेदीत मोठा बदल, रशियाला वळण?
अमेरिका आणि भारत यांच्यात अंतरिम स्वरूपाचा व्यापार करार झाल्याची माहिती स...
Continue reading
फाल्गुन 2026 मध्ये होणारी सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाची संपूर्ण माहिती
फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये होणार फाल्गुनचे ग्रहण : खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रातील एक अत्यंत महत्त्वाची घ...
Continue reading
शेतकर्यांसाठी मोठा दिलासा: RBI बदलणार Kisan Credit Card नियम, मिळणार जास्त कर्ज
देशातील शेतकरी वर्गासाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रि...
Continue reading
अजित पवारांच्या पार्थिवासमयी विलिनीकरणाची घाई कोणी केली? सुनील तटकरे यांचा जोरदार पलटवार
राष्ट्रवादी काँग्रेसमधील विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं असू...
Continue reading
Cheque किंवा EMI Bounce झाल्यास 2 वर्षांचा तुरुंगवास? कायदा काय सांगतो? सविस्तर माहिती वाचा…
Cheque Bounce Rules : चेक बाऊंस म्हणजे किरकोळ चूक नाही, तर गंभीर कायदेशीर परिणामांना ...
Continue reading
Gold Ring : १ ग्रॅम सोनं खूप कामाचं! एका ग्रॅमची अंगठी तयार होते का? किती रुपये लागतात? जाणून घ्या सविस्तर
सध्या देशात सोन्याच्या दरांमध्ये मोठ्या प्रम...
Continue reading
‘The Simpsons’ने एपस्टीन फाइल्सची भविष्यवाणी केली होती का? इंटरनेटवर पुन्हा पेटलेल्या कट-सिद्धांतांची सखोल तपासणी
जगातील सर्वात दीर्घकाळ चालणाऱ्या अॅनिमेटेड मालिकांपैकी एक असलेल्...
Continue reading
हा तरुण गाडीवर नाचत असतानाच, दुसरा तरुण गाडीच्या डाव्या बाजूचा पुढील दरवाजा उघडून त्यावर उभा राहत काही बोलताना दिसत आहे.
या काळ्या थार गाडीच्या मागील बाजूस “गुर्जर“ असा शब्द लिहिलेला दिसून आला आहे.
या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नोएडा पोलिसांनी तातडीने दखल घेतली.
गाडी आणि आरोपी तरुणाची ओळख पटवून, ट्राफिक पोलिसांनी मोटर वाहन कायद्यान्वये
(Motor Vehicle Act) कारवाई करत थार गाडीचा 38,500 रुपयांचा चालान केला आहे.
या घटनेमुळे वाहतुकीचे आणि सार्वजनिक ठिकाणचे नियम धाब्यावर बसवले जात असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
पोलिसांनी इशारा दिला आहे की, सार्वजनिक रस्त्यांवर अशा प्रकारचे कृत्य केल्यास कठोर कारवाई केली जाईल.
Read Also : https://ajinkyabharat.com/hyderabadamadhil-panchrikar-hotella-fierce-fire/