उमरा (ता. अकोट, जि. अकोला) | प्रतिनिधी – रामेश्वर कावरे, अजिंक्य भारत
उमरा गावात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने ८ दिवसांचे
प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या उपक्रमाचा उद्देश बांधकाम कामगारांचे कौशल्यविकास करणे,
Related News
दोन बैलांच्या भयंकर झुंजीत तरुणींची स्कूटी घुसली; पुढे जे घडलं ते पाहून बसणार जबरदस्त धक्का!सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. काह...
Continue reading
मोगऱ्यापासून हिबिस्कसपर्यंत : उन्हाळ्यातील ताजेतवाने फुलांचे ६ नैसर्गिक पेय
मोगऱ्यापासून हिबिस्कसपर्यंत; उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारी 6 फुलांची...
Continue reading
सहारा वाळवंटात मृत्यूचा सापळा; ट्रक बंद पडल्याने 50 भाविकांचा करुण अंत, दोन जणांचा चमत्कारिक बचावआफ्रिका खंडातील सहारा वाळवंटातून एक अत्यंत हृदयद्राव...
Continue reading
जून महिना खरोखरच बदलू शकतो का तुमचे प्रेमजीवन? ‘June Theory’मागील सत्य काय सांगते?
June Theory : प्रत्येक वर्षाची सुरुवात होताच लोक नवीन संकल्प करतात. काहीजण फिटनेसचे ध्येय ठेवतात...
Continue reading
झटपट आणि चविष्ट कम्फर्ट मील: Burnt Garlic Noodles ची वाढती लोकप्रियता
घरच्या घरी काही मिनिटांत तयार होणारा स्वादिष्ट पदार्थ; प्रत्येक नूडल्स प्रेमीसाठी खास पर्यायआजच्या धावपळी...
Continue reading
अकोला GMCH मध्ये धक्कादायक घटना: पाठीवर पती, हातात लहान मूल आणि पोटाला बॅग घेऊन पत्नीची रुग्णालयात संघर्षमय धावपळ
अकोला जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद...
Continue reading
चहा जास्त कडक आणि कडू झाला? फेकू नका; या सोप्या उपायांनी चवदार बनवा
चहा हा भारतासह जगभरातील कोट्यवधी लोकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. सकाळची सु...
Continue reading
हॉर्मुज सामुद्रधुनीत अमेरिका-इराण आमनेसामने
US-Iran Update : हॉर्मुजमध्ये इराणचे ड्रोन पाडत अमेरिकेचा जोरदार पलटवार; आखातातील तणाव पुन्हा शिगेला
अमेर...
Continue reading
मोठी बातमी! महाविकास आघाडीत फूट पडण्याचे संकेत? काँग्रेसकडून थेट मविआतून बाहेर पडण्याचा प्रस्ताव, राजकारणात खळबळ
राज्यातील राजकीय वर्तुळातून एक मोठी आण...
Continue reading
Gullak 5 Review : गीतेजली कुलकर्णी ठरली सीझनची खरी हिरो; मिश्रा कुटुंब पुन्हा जिंकते प्रेक्षकांची मने
Continue reading
त्यांना अधिक रोजगाराच्या संधी मिळवून देणे आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणणे हा आहे.
या शिबिरात कौशल्य विकास, सुरक्षा आणि आरोग्य विषयक प्रशिक्षण,
तसेच कामगार कल्याण योजनांची माहिती दिली जात आहे.
गावपातळीवरच हे प्रशिक्षण दिल्यामुळे स्थानिक कामगारांना सहज सहभागी होता येत असून, त्यांना याचा मोठा फायदा होत आहे.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून नोंदणीकृत कामगारांना शैक्षणिक,
आरोग्यविषयक, आर्थिक व निवृत्तीसंबंधी योजनांचा लाभ मिळतो. त्यामुळे अधिकाधिक बांधकाम
कामगारांनी नोंदणी करून मंडळाच्या योजना आणि प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/thar-gadichya-topower-dance/