अकोला, अमृतवाडी येथे महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) तर्फे महिला दिनानिमित्त स्वराज्य भवन येथे
“पुरुष जेंडर” म्हणून समाजकार्य करणाऱ्या पुरुषांचा सत्कार करण्यात आला.
पुरुषांचा गौरव – महिलांसाठी योगदानाची दखल
या सत्कार सोहळ्यात महिला बचत गटांना सहकार्य करणाऱ्या, प्रोत्साहन देणाऱ्या आणि सामाजिक कार्यात पुढाकार
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
घेणाऱ्या पुरुषांचा सन्मान करण्यात आला. समाजात महिलांच्या सशक्तीकरणासाठी सातत्याने
मदत करणाऱ्या पुरुषांना या उपक्रमाद्वारे विशेष मान्यता देण्यात आली.
सत्कारप्राप्त मान्यवर:
➡ स्वरूप खेळ (जीवन पर घर मोर, जानोरीमेळ)
➡ देवराव पर घर मोर (मोखा)
➡ मोहन वानखडे (हिंगणा निंबा)
➡ अनिल तायडे (झुरळ बुद्रुक)
➡ माजी सरपंच गौतम घ्यारे (अगर)
➡ मोहन तायडे (घुसर)
➡ भीमराव गोपनारायण (भरतपूर)
➡ जयंत खंडारे (भरतपूर)
➡ माळी साहेब (उरळ)
प्रमुख उपस्थित मान्यवर:
➡ बाळापुर तालुक्याच्या सभापती शारदाताई सोनटक्के
➡ महिला बचत गटाच्या संध्याकाळी खंडारे, अनिताताई इंगळे, शिरसाट साहेब, वानखडे साहेब
“संसाराचा गाडा दोघांनी मिळून हाकावा” – मोहन वानखडे
➡ “महिला प्रत्येक काम करू शकतात, मात्र पुरुषांनी त्यांना सहकार्य केले तर कोणतेही कार्य अशक्य नाही,”
असे विचार मोहन वानखडे यांनी मांडले.
➡ “संसाराचा गाडा चालवण्यासाठी बायकोचे नीट आणि नवऱ्याचे पीठ असणे गरजेचे आहे.
दोन्ही चाके समान पातळीवर असतील, तर संसार सुरळीत चालतो,” असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमातील आकर्षण – प्रदर्शन व स्टॉल्स
➡ स्वराज्य भवन येथे विविध घरगुती साहित्य, महिला बचत गटांची उत्पादने आणि स्वयंरोजगार संधीसाठी स्टॉल्स लावण्यात आले होते.
➡ या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले होते आणि संध्याकाळी समारोप झाला.
👉 या उपक्रमाने समाजात स्त्री-पुरुष समानतेचा संदेश दिला आणि महिलांना सक्षम करण्यासाठी एक सकारात्मक पाऊल उचलले आहे.