पूर्वी ट्विटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एक्स या सोशल मीडिया
प्लॅटफॉर्मने इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचे
नव्याने तयार केलेले हिब्रू भाषेतील खाते सोमवारी निलंबित केले
Related News
अकोला शहरातील गुंटेवारी लेआउटचे काम लवकरच सुरू होणार; म.न.पा आयुक्तांचा विश्वास
बोरगाव मंजू येथे दोन गटात तुफान हाणामारी; तक्रार घेताना पोलिसांची एकतर्फी भूमिका?
बाळापूर ब्रेकिंग: मनारखेड दरोडा प्रकरणातील टोळी उखडली; उरळ पोलिसांची मोठी कारवाई
चित्र नगरी कोल्हापूरच्या राज्य सदस्य पदी निलेश जळमकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार
अकोला जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; 4 जुलैपर्यंत हवामान खात्याचा अलर्ट, प्रशासन सतर्क
हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंचा, आंदोलनात राज ठाकरेंची उडी – प्रतापराव जाधव यांची टीका
महामार्गावर भीषण अपघात, भला मोठा कंटेनर पलटी; अफवांमुळे लुटीचा प्रयत्न, परिसरात एकच खळबळ!
एलपीजी दरात कपात: कमर्शियल सिलेंडर ५८.५० रुपयांनी स्वस्त
भोपाल कोर्टमधून चित्रपटात शोभेल अशी घटना! शिक्षा ऐकताच आरोपी कोर्टातून पळाला
अकोल्यात सिटी कोतवाली पोलिसांची कारवाई; २४ तासांत दुचाकी चोरटे जेरबंद
मन नदीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; बाळापूर शहरात खळबळ
मतदार यादी अचूकतेसाठी अकोट तहसील कार्यालयात बीएलओ व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण
आहे. ज्या खात्याने इस्रायलला उद्देशून संदेश पोस्ट केले होते, ते
खाते प्लॅटफॉर्मच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे नमूद करून
अधिसूचनेसह काढून टाकण्यात आले होते, मात्र तपशील देण्यात
आले नव्हते. इराणच्या अलीकडील बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्याचा
बदला घेण्यासाठी इस्रायलने आठवड्याच्या शेवटी इराणवर पहिला
खुला हवाई हल्ला केल्यानंतर खामेनेईचे खाते निलंबित करण्यात
आले आहे. या घडामोडींनंतरच्या रविवारीच्या भाषणात खामेनेईने
इस्रायली नेतृत्वाला इशारा दिला आणि हवाई हल्ल्यांच्या परिणामांना
अतिशयोक्ती किंवा कमी लेखण्यापासून सावध केले. आयातुल्ला
खामेनी यांनी इराणची ताकद आणि संकल्पाबाबत इस्रायलच्या बाजूने
‘चुकीचा अंदाज’ असल्याचेही अधोरेखित केले, असा संदेश त्यांच्या
इंग्रजी एक्स खात्यावर पुन्हा व्यक्त करण्यात आला. आता निलंबित
केलेल्या हिब्रू खात्याने सुरुवातीला हिब्रू भाषेत एक संदेश पोस्ट केला,
ज्यात (मूळ भाषेच्या भवार्थानुसार) म्हटले होते, ‘सर्वात दयाळू देवाच्या
नावाने’, एक मानक इस्लामी अभिवादन. दुसऱ्या संदेशात खामेनेईच्या
रविवारीच्या भाषणाचा संदर्भ देत असे घोषित केले होते की, “झायोनिस्ट
इराणच्या संदर्भात चुकीची गणना करत आहेत. ते इराणला ओळखत
नाहीत. ते अजूनही इराणी लोकांची शक्ती, पुढाकार आणि दृढनिश्चय
योग्यरित्या समजू शकले नाहीत “.
Read also: https://ajinkyabharat.com/meech-jinkanar-udya-arj-bharnar-always-stays-in-mahim/