अकोला प्रतिनिधी
अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिसांनी अवघ्या २४ तासांत मोटारसायकल चोरट्यांचा छडा लावत मोठी कारवाई केली आहे.
अब्दुल रब अब्दुल नासीर आणि मोहसीन खान जकीउल्लाह खान अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
Related News
06
Jun
मोगऱ्यापासून हिबिस्कसपर्यंत; उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारी 6 फुलांची पेये
मोगऱ्यापासून हिबिस्कसपर्यंत : उन्हाळ्यातील ताजेतवाने फुलांचे ६ नैसर्गिक पेय
मोगऱ्यापासून हिबिस्कसपर्यंत; उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारी 6 फुलांची...
06
Jun
50 जणांचा हृदयद्रावक मृत्यू! सहारा वाळवंटातील भीषण दुर्घटनेने जग हादरले
सहारा वाळवंटात मृत्यूचा सापळा; ट्रक बंद पडल्याने 50 भाविकांचा करुण अंत, दोन जणांचा चमत्कारिक बचावआफ्रिका खंडातील सहारा वाळवंटातून एक अत्यंत हृदयद्राव...
06
Jun
जून महिना बदलू शकतो तुमचे प्रेमजीवन? ‘June Theory’ची सोशल मीडियावर जोरदार चर्चा
जून महिना खरोखरच बदलू शकतो का तुमचे प्रेमजीवन? ‘June Theory’मागील सत्य काय सांगते?
June Theory : प्रत्येक वर्षाची सुरुवात होताच लोक नवीन संकल्प करतात. काहीजण फिटनेसचे ध्येय ठेवतात...
06
Jun
झटपट भूक भागवणारे Burnt Garlic Noodles; चव आणि सुगंधाचा अनोखा संगम
झटपट आणि चविष्ट कम्फर्ट मील: Burnt Garlic Noodles ची वाढती लोकप्रियता
घरच्या घरी काही मिनिटांत तयार होणारा स्वादिष्ट पदार्थ; प्रत्येक नूडल्स प्रेमीसाठी खास पर्यायआजच्या धावपळी...
06
Jun
“अकोला रुग्णालयातील संतापजनक घटना: पतीला वाचवण्यासाठी पत्नीची हृदयद्रावक धडपड” धक्कादायक 5 वास्तव!
अकोला GMCH मध्ये धक्कादायक घटना: पाठीवर पती, हातात लहान मूल आणि पोटाला बॅग घेऊन पत्नीची रुग्णालयात संघर्षमय धावपळ
अकोला जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद...
06
Jun
चहा झाला जास्त कडक आणि कडू? या सोप्या उपायांनी लगेच सुधारा चव
चहा जास्त कडक आणि कडू झाला? फेकू नका; या सोप्या उपायांनी चवदार बनवा
चहा हा भारतासह जगभरातील कोट्यवधी लोकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. सकाळची सु...
06
Jun
हॉर्मुजमध्ये मोठा स्फोटक संघर्ष! इराणचे 4 ड्रोन पाडत अमेरिकेचा जबरदस्त पलटवार, आखातात तणाव शिगेला
हॉर्मुज सामुद्रधुनीत अमेरिका-इराण आमनेसामने
US-Iran Update : हॉर्मुजमध्ये इराणचे ड्रोन पाडत अमेरिकेचा जोरदार पलटवार; आखातातील तणाव पुन्हा शिगेला
अमेर...
05
Jun
मोठी बातमी! महाविकास आघाडीत फूट पडणार? काँग्रेसचा थेट बाहेर पडण्याचा प्रस्ताव
मोठी बातमी! महाविकास आघाडीत फूट पडण्याचे संकेत? काँग्रेसकडून थेट मविआतून बाहेर पडण्याचा प्रस्ताव, राजकारणात खळबळ
राज्यातील राजकीय वर्तुळातून एक मोठी आण...
05
Jun
Gullak 5 Review : गीतेजली कुलकर्णींचा दमदार अभिनय; मिश्रा कुटुंब पुन्हा जिंकते मन
Gullak 5 Review : गीतेजली कुलकर्णी ठरली सीझनची खरी हिरो; मिश्रा कुटुंब पुन्हा जिंकते प्रेक्षकांची मने
05
Jun
सलमान खानवर एक्स गर्लफ्रेंडचे 5 गंभीर आरोप; ‘दोषी आहे म्हणून धमक्या देतो’ म्हणत सोमी अलीचा खळबळजनक हल्लाबोल
सलमान खानवर एक्स गर्लफ्रेंडचे 5 गंभीर आरोप; ‘दोषी आहे म्हणून धमक्या देतो’ म्हणत सोमी अलीचा खळबळजनक हल्लाबोल
बॉलिवूड अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा वा...
पोलिसांनी या दोघांकडून महिंद्रा अॅपे कंपनीचे वाहन आणि अन्य मिळून एकूण १ लाख ८०
हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
ही कारवाई शहरातील वाहन चोरीच्या वाढत्या घटनांवर धडाकेबाज उत्तर म्हणून पाहिली जात आहे.
या प्रकरणी सिटी कोतवाली पोलीस अधिक तपास करत असून आरोपींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचीही चौकशी केली जात आहे.

