राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा
आज शेवटचा दिवस असून भाजपची 25 उमेदवारांची तिसरी यादी
जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये, वर्सोवातून पुन्हा एकदा भारती
Related News
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
लव्हेकर यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आलं आहे. लातूर
शहरमधून अर्चना पाटील चाकूरकर तर चंद्रपूर किशोर जोरगेवार
यांना भाजपने संधी दिली आहे. विशेष म्हणजे किशोर जोगरेवार यांनी
एकच दिवसापूर्वी भाजपात प्रवेश केला होता. भाजपने 99 उमेदवारांची
पहिली यादी जाहीर केली होती, त्यानंतर 22 उमेदवांची दुसरी यादी जाहीर
केली. आता, भाजपने 25 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे.
त्यामुळे, भाजपने 146 उमेदवारांना आत्तापर्यंत मैदानात उतरवल्याचं
दिसून आलं. तिसऱ्या यादीत विदर्भातील 25 उमेदवारांच्या नावांची
घोषणा करण्यात आली आहे. भाजपच्या तिसऱ्या यादीत आमदार राम
सातपुते यांच्या नावाचा समावेश आहे. भाजपने माळशिरस विधानसभामधून
पून्हा एकदा राम सातपुतेंनाच संधी दिली आहे. शरद पवार गटाच्या उत्तम
जानकरांसोबत त्यांची लढत होणार आहे. डहाणू विधानसभेसाठी महायुती
कडून भाजपचे विनोद मेढा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विनोद मेढा
भाजपचे तलासरी तालुका अध्यक्ष असून श्रीनिवास वनगा यांना महायुतीने
उमेदवारी टाळली. बंडात एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या निष्ठावान
श्रीनिवास वनगा यांना अखेर डावलण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.