केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद
कांबळी याच्याशी संबधीत एक महत्वाचा खुलासा केलेला आहे.
अमित शाह यांनी कांबळीशी झालेल्या एका भेटीचा किस्सा सांगितला आहे.
या भेटीत विनोद याला विचारलेल्या एका प्रश्नावर त्याने दिलेल्या उत्तराने ते
चकीत झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद काबंळी याचा वाईट काळ सुरु झाला आहे.
एकेकाळचा धडाकेबाज फलंदाज विकलांग अवस्थेत जगत आहे. सचिनचा जिवलग मित्र असलेल्या विनोदला एकेकाळी सचिन सारखेच पैसा,
प्रसिद्धी आणि सुखसुविधा मिळाल्या होत्या. परंतू आता परिस्थिती उलट झाली आहे.
Related News
90 दिवस नियमित वेळेस जेवल्याने काय होते? तज्ञांचा सल्ला
आजकाल आपले आयुष्य वेगवान आणि गडबडीत आहे. अनेक लोक वजन कमी करणे, ऊर्जा वाढवणे किंवा चांगली पचनसंस्था मिळवण्यासाठी नवीन डाएट्...
Continue reading
Splitsvilla 16 Episode 39: निहारिका आणि सोराब बनले ‘आयडियल मॅच’, घरात अधिक नाट्यमय घटना
‘एमटीव्ही Splitsvilla’ चा सिझन 16, ज्याला Splitsvilla 16
Continue reading
Bigg Boss Marathi 6: अखेर तो क्षण आला! ‘तिकीट टू फिनाले’ची सुरुवात; घरात बीबी कोर्ट, पहिला फायनलिस्ट कोण ठरणार?
Bigg Boss Marathi 6 आता अं...
Continue reading
अजित पवारांच्या शेवटच्या सीसीटीव्ही फुटेजवरून उठलेल्या शंका; सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया
अजित पवार यांच्या विमान अपघाताने संपूर्ण राजकीय विश्व हाद...
Continue reading
आरसीबी vs सीएसके : चेन्नईच्या बाजूने नाणेफेकीचा कौल, विराट किती धावा करणार?
IPLच्या 19 व्या मोसमातील दुसऱ्या डबल हेडरमध्ये रविवारी, 5 एप्रिलला रॉयल चॅलें...
Continue reading
संभाजीनगर: हर्सुल तलावातील दुर्दैवी घटना – एकाच वेळी चार तरुणांचा बुडून मृत्यू
छत्रपती संभाजीनगरमध्ये रविवारचा दिवस परदेशातल्या पर्यटन स्थळा...
Continue reading
कचऱ्याच्या आगीमुळे नागपूरच्या वाठोडा परिसरातील वीजपुरवठा विस्कळीत; ३३ केव्हीच्या चार केबल जळून खाक
प्रजापती चौक, नाग नदी पुलाजवळील साचलेल्या कचऱ्याला लागलेल्या भीषण आगीमुळे आज (दि...
Continue reading
Chicken चा कोणता भाग सर्वाधिक पौष्टिक? जाणून घ्या शरीराला होणारे अद्भुत फायदे
आपल्या दैनंदिन आहारात नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी Chicken हा एक अत्यंत लोकप्र...
Continue reading
Amboli Hill Station : मुंबईपासून जवळ, स्वर्गापेक्षा सुंदर आणि पर्यटकांचे आकर्षण
Amboli Hill Station, महाराष्ट्र पर्यटन, सिंधुदुर्ग हिल स्ट...
Continue reading
Thyroid चा त्रास? ‘या’ गोष्टी केल्यास आरामात नियंत्रणात ठेवता येईल
Thyroid Health, महिला आरोग्य, थायरॉईडचे लक्षण, आहार, जीवनशैली बदल, Yoga, Str...
Continue reading
Weight Loss Tips: वर्षभर किचनमधील फक्त ‘एक’ पदार्थ कमी करा; वजन कसे झपाट्याने कमी होते ते जाणून घ्या!
आजच्या धकाधकीच्या जीवनात कामाचा ताण, बसून राहण्याच्या सवयी आणि असंतुलित आहार ...
Continue reading
इराणच्या भूभागातून अमेरिकन पायलटचा थरारक रेस्क्यू; CSEL या छोट्या उपकरणाने केला चक्क बचाव!
अमेरिका–इराण संघर्ष दिवसेंदिवस चिघळत जात असताना एका घटनेने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे....
Continue reading
त्याचे शरीर त्याला साथ देत नाहीए न त्याच्याकडे चांगले जीवन जगण्यासाठी पैसा उरला आहे.
त्याला अनेक आजार झाले आहेत. आता तो केवळ बीसीसीआयच्या पेन्शनवर दिवस ढकलत आहे.
या दरम्यान, देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी विनोद याच्या भेटीचा एक किस्सा सांगितला आहे.
अमित शाह यांनी विनोद कांबळीबद्दल काय सांगितले ?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विनोद कांबळी याचा एक किस्सा सांगितला आहे.
अमित शाह यांनी सांगितले की चेन्नईत एका क्रिकेट कार्यक्रमात आपली भेट विनोद कांबळी याच्याशी झाली.
तेव्हा विनोद कांबळी निवृत्त झालेले होते.
परंतू एकेकाळी ते चांगले बॅट्समन म्हटले जायचे. तेव्हा आपली विनोद यांना विचारले की तुमच्या जीवनाच्या या चढउतार तुम्ही सर्वात आनंदी केव्हा होता ?
तो काळ मला सागा ? मला वाटले की ते सांगतील की डबल सेच्युरी मारली तेव्हा.
परंतू त्यांनी मला सांगितले की, ‘ सर मी अनेक खेळाडूंना हरवले आहे.
आम्ही जिंकलो आणि अनेक रेकॉर्ड तोडले. परंतू आजही मला सर्वात जास्त आनंद तेव्हा होतो.
जेव्हा मी कुठल्या युवा खेळाडूला बॅकफूटवर खेळायला शिकवतो.’
विनोद कांबळी याने आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे.
भारतासाठी १०० हून अधिक एक दिवसीय सामने खेळलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा विनोद हा लहानपणीचा मित्र आहे.
एकेकाळी दोघांची मैत्री खूपच प्रसिद्ध होती.
एकीकडे सचिनला क्रिकेटचा देव म्हटले जाते. दुसरीकडे विनोद कांबळी खूप काळापासून एकांत जीवन जगण्यास मजबूर आहेत.
या दरम्यान, अमित शाह यांनी विनोद कांबळी सोबत झालेल्या भेटीचा किस्सा सांगितला आहे.
महत्वाच्या बातम्या: https://ajinkyabharat.com/give-place-to-shivners-land-ministerial-cabinet-and-opposition-mlas-movement-at-the-foot-of-vidhan-bhavan/