पिकविम्याची तुटपुंजी रक्कम मिळाल्याने शेतकरी आक्रमक.
यावर्षीचा रब्बीतील गहू आणि हरभऱ्याचा प्रधानमंत्री पीक विमा देताना
कंपनीने पुन्हा शेतकऱ्याची थट्टा केल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केल्या जात आहे.
Related News
अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीने CCI कापूस खरेदीवर मज्जाव घालून शेतकऱ्यांना गंभीर अडथळा निर्माण केला. आमदार रणधीर सावरकर यांनी तात...
Continue reading
विवरा येथे गुरांच्या जंत लसीकरण शिबिराचे आयोजन तोंडखुरी, पायखुरी प्रतिबंधासाठी मोठा प्रतिसाद
शेतकऱ्यांचा खरा साथीदार म्हणजे जनावरे. त्यांच्याशिवाय...
Continue reading
तालुक्यातील शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्ती मदत निधी, रब्बी हंगाम तयारीचे अनुदान आणि उन्हाळी हंगाम २०२४-२५ मधील कांदा, तिळ, ज्वारी पिकांच्या अनुदानापासून वंचित...
Continue reading
“पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील गावांमध्ये बिबट्याच्या हल्ल्यांची साखळी. प्रशासनाची कार्यपद्धती व गावकऱ्यांची स्वतःची सुरक्षा कसरती.”
१. घटना‑पार्श्वभूम...
Continue reading
स्वदेशी क्रांती म्हणून उल्लेख होणाऱ्या पतंजलीच्या आयुर्वेद‑योग‑स्वदेशी उत्पादनांच्या माध्यमातून भारतीय परंपरेचे पुनरुज्जीवन कसे घडवले जात आहे, ...
Continue reading
अज्ञात चोरांनी चक्क ट्रॅक्टर केला लंपास! – पोलिसांकडून सीसीटीव्ही तपास सुरू, परिसरात भीतीचं वातावरण
बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीत पळसो बढे गावात ...
Continue reading
शास्त्री क्रीडांगणावर ‘वंदे मातरम’ चा गजर; १५० वर्षे पूर्ण होणार राष्ट्रीय गीतास
अकोला: स्वातंत्र्य सेनानी व थोर कवी बंकिमचंद्र चटर्जी यांनी रचलेल्या '
Continue reading
मुंडगाव: पावसापासून हतबल शेतकरी — कापूस रस्त्यावर, शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा
अकोट तालुक्यातील संत नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंडगाव आणि परिसरातील ...
Continue reading
मुर्तीजापूर ग्रामीणचे ठाणेदार श्रीधर गुट्टे ठरले शेतमजुरांचे देवदूत! – बुडालेली मजुरी वसूल करून दिला न्याय
मूर्तिजापूर : गुट्टे ठाणेदारांनी मजुरांना दि...
Continue reading
नो मेकअप, नो ग्लॅमर, फक्त पांढरा शर्ट अनं जीन्स! प्राजक्ता माळी रेड कार्पेटवर साध्या अवतारात; पाहून चाहते थक्क
मराठी मनोरंजन क्षेत्रात नेहमी तिच्या ग्लॅमरस स्टाईलसाठी, आकर्षक दिसण...
Continue reading
रौंदळा परिसरात वन्य प्राण्यांचा हैदोस; तीन एकर कपाशी पिकांचे प्रचंड नुकसान, शेतकरी हवालदिल – वनविभागाकडे त्वरित भरपाईची मागणी
रौंदळा: अकोट तालुक्याच्या रौं...
Continue reading
यवतमाळ, दि.1 .
”पंख ना हो तो उडने का हुनर, तो तालीमसे ही आता हैं,
सोच बदलो तो जग बदले, फिर आकाश छोटा हो जाता हैं.”
या लोकप्रिय शेर चा मतीतार्थ सांगत कार्यक्रमाचे अध्यक्ष
Continue reading
शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम दोनशे ते एक हजार रुपयापर्यंत देण्यात आल्याने
संतप्त शेतकऱ्यांनी अकोला कृषी अधीक्षक कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.
पंचनामे करताना त्यावर नुकसानीचे क्षेत्र न टाकल्याने
शेतकऱ्यांना अत्यंत कमी नुकसान भरपाई मिळाली आहे.
शेतकऱ्यांनी वारंवार कृषी अधिकारी आणि विमा कंपनीला संपर्क केला
परंतु शेतकऱ्यांना कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने
ठिय्या आंदोलनाचं हत्यार शेतकऱ्यांनी उपसल आहे.
शासन जो पर्यंत विम्याचे पैसे कमी का मिळाले
आणि ज्या शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळाले नाहीत ते का मिळाले नाहीत?
याच उत्तर मिळे पर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय.
Read also: https://ajinkyabharat.com/attempt-to-commit-suicide-by-a-village-servant/