केळी बागा जमीनदोस्त! मान्सूनपूर्व वादळी पावसाने शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान
मान्सूनपूर्व पावसाने उमरा परिसरातील केळी उत्पादक हवालदिल; तातडीच्या मदतीची मागणी
मान्सूनच्या आगमनापूर्वीच झालेल्या अवकाळी पावसाने आणि वादळी वाऱ्यांनी उमरा सर्कलसह परिसरातील केळी उ...
