16 वर्षांनंतर मोठा बदल! ‘तारक मेहता’च्या गोकुळधाम सेटबाबत 7 मोठे खुलासे; मालिका बंद होणार का?
तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या गोकुळधाम सेटवरील व्हायरल व्हिडिओमुळे मालिका बंद होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र निर्माते असित मोदी यांनी यामागचं खरं कारण स्पष्ट केलं. ज...
