राजभवनात धक्कादायक घटना! SRPF जवानाने सर्व्हिस रायफलने संपवलं आयुष्य; 7 महत्त्वाच्या अपडेट्स
राजभवनातील सुरक्षा व्यवस्थेत धक्का; SRPF जवानाच्या मृत्यूमागचं कारण काय?
मुंबईतील मलबार हिल परिसरात असलेल्या अतिसुरक्षित राजभवनातून सोमवारी सकाळी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली...
