2025: कल्याणी कोमकरचा थेट इशारा: Aandekaraना उमेदवारी दिली तर मी आत्मदहन करेन
पुण्यात राजकीय वळण: Aandekar-विरुद्ध कोमकर टोळी संघर्ष आता निवडणुकीत
पुण्यातील नाना पेठ आणि रविवार पेठ परिसरात गेल्या अनेक दशकांपासून Aandekar आणि कोमकर कुटुंबातील टोळीयुद्ध सुरू ...

