वंदे भारतमध्ये ‘घाणेरडं’ जेवण! दह्यात जिवंत किडे; रेल्वे मंत्रालयाची 60 लाखांची कडक कारवाई
देशातील सर्वात आधुनिक आणि वेगवान मानल्या जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस मध्ये प्रवास करताना प्रवाशांना प्रीमियम सेवा आणि उच्च दर्जाचं जेवण मिळेल, अशी अपेक्षा असते. मा...

