[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
11 ऑगस्टलाच

सर्वोच्च न्यायालयाकडून नीट पीजी ची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी फेटाळली

11 ऑगस्टलाच होणार पेपर सर्वोच्च न्यायालयाने आज नीट परीक्षा पुढे ढकलण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता पूर्वनियोजित वेळेनुसार 11 ऑगस्ट या दिवशीच परीक्षा होणार आहे. दिलेल्या पर...

Continue reading

हिजाबवर बंदी

मुस्लीम विद्यार्थिनींना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा

हिजाबवर बंदी घातल्याबद्दल मुंबई कॉलेजला फटकारले ड्रेसकोडला स्थगिती मुंबईतील महाविद्यालयांमध्ये हिजाब, बुरखा आणि नकाबवर बंदी घालण्याच्या प्रकरणावर सुनावणी करताना, सर्वोच्च न्या...

Continue reading

रेल्वे वाहतूक

पश्चिम बंगालमध्ये मालगाडीचे 5 डबे रुळावरून घसरले

रेल्वे वाहतूक विस्कळीत पश्चिम बंगाल मधील मालदा जिल्ह्यातील कुमेदपूर येथे मालगाडीचे पाच डबे रुळावरून घसरले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. रेल्वे प्रवक्त्यान...

Continue reading

जामीन मंजूर

दिल्ली मद्यधोरण प्रकरणात मनिष सिसोदिया यांना दिलासा

जामीन मंजूर, अटी-शर्थी लागू दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना अबकारी धोरण प्रकरणात 17 महिने तुरुंगवास भोगल्यानंतर जामीन मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयानं मनीष स...

Continue reading

हमखास यशाची

भाजप विधानसभा निवडणुकीची पहिली यादी लवकरच करणार जाहीर

हमखास यशाची खात्री असलेला पॅटर्न वापरणार राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून लवकरच पहिली उमेदवारी यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या पहिल्या उमेदव...

Continue reading

नागा चैतन्य

नागा चैतन्यने शोभिता धुलिपालाशी केला साखरपुडा

दाक्षिणात्य सुपरस्टार नागा चैतन्य आणि अभिनेत्री शोभिता धुलिपाला यांचा साखरपुडा पार पडला आहे. हा साखरपुडा नागार्जुन यांच्या घरी पार पडला. नागार्जुन यांनी मुलाच्या साखरपुड्याचे...

Continue reading

मुहम्मद यूनुस यांच्याकडे बांगलादेशचे नेतृत्व

  आज स्थापणार नवीन अंतरिम सरकार नोबेल शांतता पुरस्कार विजेते मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशमध्ये आज नवीन अंतरिम सरकार स्थापन होत आहे. विद्यार्थ्यांनी...

Continue reading

पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचे निधन

पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांच निधन झालं आहे. कोलकाता येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 80 वर्षांचे होते. कोलकातामधील पाम एव्हेन्यू ...

Continue reading

जन सन्मान यात्रेला लोकांचा चांगला प्रतिसाद- अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित जन सन्मान यात्रेला आज नाशिक येथून सुरुवात झाली आहे. आम्ही विविध भागांना भेट देत आहोत. विविध स्थरातील लोक येऊन आम्हाला भेटत आहेत...

Continue reading

तू भारताचा अभिमान, प्रत्येकासाठी प्रेरणा’

पंतप्रधान नरेंद्र मोदींची विनेश फोगटासाठी एक्सवर पोस्ट भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये महिला कुस्तीच्या 50 किलो गटासाठी अपात्र करण्या आले आहे. या घटनेवर...

Continue reading