अकोट बस स्टॅन्ड परिसरात घडलेले चोरीचे ०४ गुन्हे महिला आरोपी कडुन उघडकीस
अकोट
दि.०९/०७/२०२५ रोजी फिर्यादी सौ.निर्मला मानिक सोळंके वय ६२ वर्षे रा.माना ता. मुर्तीजापुर जिल्हा अकोलायांनी पोलिस स्टेशन ला येवुन रिपोर्ट दिला की,ते दि.०२/०७/२०२१ रोजी त्या...

