अकोला- शेजारच्या शेतकऱ्याने तणनाशक फवरल्याने सोयाबीन पीक नष्ट; दोघांवर गुन्हा दाखल
अकोल्यातील मूर्तिजापूर तालुक्यातल्या लाखपूरी शेतशिवारात शेजारच्या शेतकऱ्याच्या शेतातजाणूनबुजून तणनाशक फवारून सव्वा एकरावरील सोयाबीन पीक नष्ट केल्याची घटना घडली आहे.या प्रकर...

