चित्तौडगडमध्ये ‘द बर्निंग कार’! कलेक्ट्रेटजवळ उभी असलेली कार पेटली
चित्तौडगड (राजस्थान) –
चित्तौडगडमधील कलेक्ट्रेटजवळील पंचायत समिती कार्यालयासमोर उभी असलेली
एक गॅसवर चालणारी कार अचानक पेटल्याने एकच खळबळ उडाली.
कारमध्ये लागलेल्या आगीत काही क्षण...