अकोल्यात शेतकऱ्यांचा ‘जागर आंदोलन’, सरकारच्या धोरणांविरोधात भजनाच्या तालावर निषेध
अकोला: शेतमालाला योग्य हमीभाव, सरसकट कर्जमुक्ती आणि स्वामिनाथन आयोगाच्या
अंमलबजावणीसह विविध मागण्यांसाठी अकोल्यातील शेतकरी जागर मंचच्या वतीने
जिल्हाधिकारी कार्यालया...