मुंबई / पटना:
वैभव सूर्यवंशी… हे नाव आता क्रिकेटविश्व विसरणार नाही. केवळ १४ वर्षांचा असलेला हा बिहारचा खेळाडू
आयपीएल 2025 मध्ये अशी काही धडाकेबाज कामगिरी करेल, याचा अंदाजही कुणी लावला नव्हता.
Related News
देशातील सर्वात मोठी बँक 12हजार कर्मचारी भरणार; 250 नव्या शाखा उभारणार
बेरोजगार तरुणांसाठी मोठी संधी; क्लेरिकल आणि ऑफिसर कॅडरमध्ये होणार भरती
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल...
Continue reading
इंडोनेशियात ज्वालामुखीचा भीषण उद्रेक; 50 हजार फूट उंचीवर राख, 200 हून अधिक उड्डाणे रद्द
इंडोनेशियात प्रसिद्ध अनाक क...
Continue reading
भारत-बेल्जियम संबंध : पाकिस्तानबाबत बेल्जियमचे भारताला महत्त्वाचे आश्वासन?
संरक्षण सहकार्याबाबत चर्चेला उधाण; पाकिस्तानला लष्करी साहित्य न देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती
भारत आ...
Continue reading
मुंबईत दहीहंडीला गालबोट; दुपारी १२ वाजेपर्यंत २२ गोविंदा जखमी
२१ जणांना उपचारानंतर डिस्चार्ज; एक गोविंदा अद्याप रुग्णालयात उपचाराधीन, ठाण्यात थर कोसळून ४ जखमी
Continue reading
Nepalमध्ये पुन्हा हाहाकार? चौलानी नदीवर भूस्खलनामुळे महापुराचा धोका
जलप्रलयानंतर आणखी मोठा हायअलर्ट; नदीचा प्रवाह बाधित, नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आदेश
Continue reading
एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का देणार? नरेश म्हस्केंचा मोठा दावा
‘येत्या काही दिवसांत सर्व कळेल, कोणीच शिल्लक राहणार नाही’; ठाकरे गटातील संभाव्य फोडाफोडीवरून राजकीय वाताव...
Continue reading
डीजेला विरोध करणारे बापटच DJ वर नाचले! AI व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ
Vidyanand Bapat DJ Dance Video : पुण्यात गणेशोत्सव आण...
Continue reading
‘मी तुमचा विद्यार्थी असतो तर मला कुशल वक्ता कसे बनवाल?’; Prime Minister Modiची शिक्षकांशी खुमासदार चर्चा
शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर
Continue reading
Manoj Jarange Patil यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय; कुणबी प्रमाणपत्राची प्रक्रिया होणार सुकर
जालना जिल्ह्यातील ६२ महसूल मंडळांमध्ये विशेष शिबिरे; तक्रारींच्य...
Continue reading
Vinod Tawde चा उत्तर प्रदेशात मोठा प्लॅन; आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी संघटन मजबूत करण्यावर भर
Vinod Tawde चा मोठा डाव : उत्तर प्रदे...
Continue reading
कृष्ण बनून सजला, पण गळ्यातील माळच ठरली जीवघेणी; एकुलत्या एक आर्यनचा दुर्दैवी मृत्यू
जन्माष्टमीचा आनंद शोकात बदलला; माळेतील मणी गिळल्याने सहा वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, मुलांना सजव...
Continue reading
IMD Weather Alert : कूलर-पंखे आताच पॅक करा! महाराष्ट्रासह 17 राज्यांना वादळी पावसाचा अलर्ट; डोंगराळ भागात जाणाऱ्यांनी सावधान
सप्टेंबर महिन्याची सुरुवात होताच देशातील अनेक भागांमध्...
Continue reading
गुजरात टायटन्सविरुद्ध खेळताना वैभवने फक्त ३५ चेंडूत शतक झळकावले, आणि आयपीएलच नव्हे,
तर जागतिक क्रिकेट इतिहासात सर्वात कमी वयात टी-२० शतक करणारा खेळाडू बनला!
सामना गाजवणाऱ्या वैभवच्या कामगिरीची ठळक वैशिष्ट्ये:
35 चेंडूत शतक – भारताकडून आयपीएलमधील सर्वात जलद शतक
11 षटकार – एका IPL डावात सर्वाधिक षटकार (भारतीय खेळाडू)
स्ट्राईक रेट 265+ – आक्रमकतेचा उच्चांक
पहिल्या 3 डावांत 16 षटकार – ब्रेंडन मॅक्युलमचा विक्रम मोडला
IPLमध्ये शतक करणारा सर्वात तरुण खेळाडू – वय फक्त 14 वर्षे
अनकॅप्ड खेळाडूंपैकी सर्वात जलद शतक – प्रियांश आर्यचा विक्रम खोडला
जुने विक्रम, नव्या पिढीकडून मोडीत!
2008 मध्ये युसूफ पठाणने 37 चेंडूत शतक झळकावले होते, पण त्यावेळी वैभवचा जन्मही झाला नव्हता!
आज, त्याच पिढीतील वैभवने याच विक्रमाला मागे टाकून युसूफच्या शतकाच्या आठवणी धुसर केल्या.
जगप्रसिद्ध ख्रिस गेलचा 30 चेंडूत शतकाचा विक्रम अजून अबाधित असला,
तरी वैभव आता IPL इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात जलद शतकवीर बनला आहे.
वैभव सूर्यवंशीच्या नावावर नवे विक्रम:
सर्वात कमी वयात टी-२० शतक
IPL मध्ये सर्वाधिक षटकार (3 डावांत – 16)
अनकॅप्ड खेळाडूंमधील सर्वात जलद शतक
एका IPL डावात सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय
राजस्थान रॉयल्सकडून एका सामन्यात सर्वाधिक षटकार
वैभव कोण आहे?
वय: 14 वर्षे
घटक: बिहार
IPL 2025 लिलाव: राजस्थान रॉयल्सने 1.1 कोटी रुपयांत खरेदी
पहिलंवहिलं रणजी पदार्पण: वयाच्या 13व्या वर्षी
अंडर-19 आशिया कपमध्ये सहभाग, 176 धावा
रणधीर वर्मा स्पर्धेत नाबाद 332 धावांची खेळी
Read Also : https://ajinkyabharat.com/delhi-sarkarcha-motha-decision/