महाराज, इतिहास समजून घ्या, ज्योतिरादित्य शिंदेंच्या मराठा स्वाभिमानाला राऊतांचे इतिहासाच्या दाखल्यासह थेट प्रत्युत्तर
MP Sanjay Raut attack on Jyotiraditya Scindia :
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीतील सत्कार सोहळ्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले.
त्याचे पडसाद अजूनही दिल्लीसह ...