आजच्या सोशल मीडियाच्या युगात क्रिकेटपटू केवळ मैदानावरच नव्हे, तर इंस्टाग्रामसारख्या
प्लॅटफॉर्मवरही तितकेच लोकप्रिय ठरत आहेत. चाहत्यांना त्यांच्या खेळाबरोबरच लाइफस्टाइल,
फॅमिली मोमेंट्स आणि मजेशीर व्हिडिओ देखील खूप आवडतात.
Related News
अकोला शहरातील गुंटेवारी लेआउटचे काम लवकरच सुरू होणार; म.न.पा आयुक्तांचा विश्वास
बोरगाव मंजू येथे दोन गटात तुफान हाणामारी; तक्रार घेताना पोलिसांची एकतर्फी भूमिका?
बाळापूर ब्रेकिंग: मनारखेड दरोडा प्रकरणातील टोळी उखडली; उरळ पोलिसांची मोठी कारवाई
चित्र नगरी कोल्हापूरच्या राज्य सदस्य पदी निलेश जळमकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार
अकोला जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; 4 जुलैपर्यंत हवामान खात्याचा अलर्ट, प्रशासन सतर्क
हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंचा, आंदोलनात राज ठाकरेंची उडी – प्रतापराव जाधव यांची टीका
महामार्गावर भीषण अपघात, भला मोठा कंटेनर पलटी; अफवांमुळे लुटीचा प्रयत्न, परिसरात एकच खळबळ!
एलपीजी दरात कपात: कमर्शियल सिलेंडर ५८.५० रुपयांनी स्वस्त
भोपाल कोर्टमधून चित्रपटात शोभेल अशी घटना! शिक्षा ऐकताच आरोपी कोर्टातून पळाला
अकोल्यात सिटी कोतवाली पोलिसांची कारवाई; २४ तासांत दुचाकी चोरटे जेरबंद
मन नदीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; बाळापूर शहरात खळबळ
मतदार यादी अचूकतेसाठी अकोट तहसील कार्यालयात बीएलओ व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण
सध्या कोणते भारतीय क्रिकेटपटू इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलो केलं जातंय, ते पाहूया…
१. विराट कोहली – २७०.३ मिलियन फॉलोअर्स
इंस्टाग्रामचा सम्राट!
-
फिटनेस, स्टाईल, अनुष्कासोबतचे फनी व्हिडिओ आणि कौटुंबिक क्षण
-
जगातला सर्वाधिक फॉलो केला जाणारा क्रिकेटपटू
२. सचिन तेंडुलकर – ५०.४ मिलियन फॉलोअर्स
‘क्रिकेटचा देव’ आता सोशल मीडियावरही हिट
-
मोटिवेशनल पोस्ट्स, जुन्या आठवणी आणि सामाजिक कार्य
३. रोहित शर्मा – ४३.१ मिलियन फॉलोअर्स
‘हिटमॅन’ रोहितचा शांत आणि दिलखुलास अंदाज
-
कौटुंबिक क्षण, मैदानावरी भन्नाट शॉट्स आणि एक जबरदस्त डॅड इमेज
४. सुरेश रैना – २७.६ मिलियन फॉलोअर्स
‘Mr. IPL’ म्हणून ओळख
-
फिटनेस, फॅमिली आणि संगीताचा छंद
५. के. एल. राहुल – २२.१ मिलियन फॉलोअर्स
स्टाईल आणि रोमँसचा परफेक्ट मिक्स
-
बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीसोबतचे रिलेशनशिप आणि ग्लॅमरस आयुष्य
६. युवराज सिंग – २०.६ मिलियन फॉलोअर्स
सिक्सर किंग युवी
-
प्रेरणादायी कथा, जुन्या क्रिकेट आठवणी आणि धमाल रील्स
७. शिखर धवन – १९.१ मिलियन फॉलोअर्स
‘गब्बर’चा बिंदास अंदाज
-
डान्स, विनोद आणि सकारात्मकता याचा सुंदर संगम
हे सातही क्रिकेटपटू दाखवतात की मैदानावरील त्यांच्या खेळीइतकीच सोशल मीडियावरील त्यांची पकडही मजबूत आहे.
विराट कोहलीचा ग्लॅमर असो, की शिखर धवनचा विनोदी अंदाज — क्रिकेट + कंटेंट = हिट कॉम्बिनेशन.
Read Also : https://ajinkyabharat.com/chief-ministerial-lake-divija-dahawit-chamkali/