‘नाशिक विकासासाठी दत्तक घेतलं, कुंभमेळ्याच्या निमित्तानं शहराचा चेहरा बदलण्याची मोठी संधी’: देवेंद्र फडणवीस
नाशिक शहर हे विकासासाठी दत्तक घेतले आहे. आगामी कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकचा चेहरा बदलण्याची संधी निर्माण झाली आहे,
असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
Devend...