पत्नीला फूस लावून पळवून नेल्याचा आरोप; तक्रारदार गणेश ठाकरे यांचा पोलिसांवर हलगर्जीपणाचा आरोप
अकोट तालुक्यातील अडगाव खुर्द येथील गणेश रामकृष्ण ठाकरे यांनी त्यांच्या पत्नी रूपाली हिला शेजारी
राहणाऱ्या अविनाश दामोदर याने फूस लावून पळवून नेल्याचा गंभीर आरोप केला आहे.
यासंदर्...