व्यापाऱ्यांच्या माल ओट्यावर व शेतकऱ्यांचा माल उघडयावर मंगरूळपीर कृषी उत्पन्न बाजार समीतीत प्रकार
शेतकऱ्यांचे झाले हाल
वाशिम जिल्यातील मंगरूळपीर कृषी उत्पन्न बाजार समीतीत आज दिनांक 12 जुन 2025 गुरुवार रोजी शेतकऱ्यानी विक्रीसाठी आणलेले
सोयाबीन मार्केट कमीटीचे बांधून असलेले...