अकोला जिल्ह्यात अवैध भारवाहू वाहनांवर प्रादेशिक परिवहन विभागाची कारवाई – ३५ वाहनांवर दंडात्मक कारवाई
अकोला, दि. ४ : प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) कार्यालयाकडून भारक्षमतेहून अधिक माल वाहून
नेणाऱ्या जड वाहनांविरोधात विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत पहिल्याच दिवशी
...