आजच्या अर्थसंकल्पात शेतकरी कर्जमाफीची घोषणा करा – रोहित पवार
आजपासून शेतकऱ्यांची कर्जमाफी करत असल्याची घोषणा आज अर्थसंकल्पात सरकारने करावी
अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
तसंच या महिन्यापासूनच लाडक...