फक्त हिंदूंसोबतच व्यवहार करा! भाजप नेते नितेश राणे यांचे वादग्रस्त विधान
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये
आरोप-प्रत्यारोपांचं सत्र पाहायला मिळत आहेत. एकीकडे विरोधक सातत्यानं
सत्ताधाऱ्यांना फैलावर घेत आहेत. तर,...