05
Jun
‘श्रीं’ ची पालखी शनिवारी पातुरात ; पंचायत समितीकडून स्वागताची जय्यत तयारी
पातूर : संत गजानन महाराजांची पालखी ७ जून रोजी पातूरला पोहचणार असून स्वागतासाठीजय्यत तयारी करण्यात आली आहे.श्री गजानन महाराज संस्थानच्यावतीने श्रींच्या पालखीचे श्रीक्षेत्रपं...
05
Jun
जालना जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार समोर..
जालना मधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे ती म्हणजे अशी की रुग्णांवरतीचक्क फरशीवर गादी टाकून सलाईन द्वारे उपचार करण्यात येत आहे.जालना जिल्ह्यामधील सामान्य रुग्णालयातील एक...
05
Jun
पंतप्रधान मोदींच्या हस्ते ‘सिंदूर’ वनस्पतीचे रोपण;
नवी दिल्ली |
पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 7, लोक कल्याण मार्ग, दिल्ली येथील
आपल्या निवासस्थानी ‘सिंदूर’ वनस्पतीचे (Bixa orellana) रोपण केले.
हे रोप त्यांना ...
05
Jun
गजानन महाराज पालखी सोबत ‘व्यवसाय व वारी’चा अनोखा संगम!
शेगावच्या संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज यांची पालखीने छोट्या छोट्या व्यावसायिकांनाव्यापाराचा आधार दिल्याचं पाहायला मिळालंय. पंढरपूरकडे निघालेल्या पालखीसोबत हे किरकोळ विक्रे...
05
Jun
अकोट शहरात देवपूरा सोमवार वेस येथे शॉट सर्किट झाल्याने घराला लागली आग…
अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात स्थानिक देवपूरा सोमवार वेस येथे शॉट सर्किट झाल्यानेघराला लागली आग घराने प्रचंड नुकसान झाले आहे.या दरम्यान आगीच्या धुराने सर्व परिसरात एकच खळबळ ...
05
Jun
खतांची संशयास्पद विक्री : वाहनातील साठा सील!
पातूर :तालुक्यातील सुकळी येथे कार्यरत असलेल्या महिला तलाठ्याकडून पीक नुकसानीचे पंचनामे करण्यास नकारदिल्याने तलाठी व शेतकऱ्यांमध्ये चांगलाच गोंधळ झाल्याची घटना ३ जून रोजी घड...
05
Jun
अकोट तालुक्यात एकाच दिवशी दोन युवकांच्या आत्महत्या
अकोट
अकोट तालुक्यात एकाच दिवशी दोन युवकांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली.प्राप्त माहितीनुसार बोर्डी येथील २४ वर्षीय व रामापूर येथील २७ वर्षीय या दोन युवकांनी स्वतः...

