कामरगावात ज्यादा दराने बी बियाणे व रासायनिक खताचा काळा बाजार करून शेतकऱ्यांना विक्री करून आर्थिक लूट ;
प्रतिनिधी :-राहुल गावंडेकामरगाव :- शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाची सुरुवात झाली असूनशेतकरी बी बियाणे व रासायनिक खते खरेदी करण्याची ओढ शेतकऱ्यांनी लागली असल्याचे दिसुन येत आहे.
...

